लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत? - Marathi News | Increased activity at US air base in Qatar! Is Donald Trump preparing to take action against Iran? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?

इराणमध्ये वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, आता कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या आहेत. ...

इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य - Marathi News | Chaos in Iran! More than 2000 people died, government admits the truth for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य

इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे २००० लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच दिली आहे. इराणी अधिकारी या मृत्युंसाठी दहशतवाद्यांना जबाबदार धरत आहेत. ...

इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार? - Marathi News | Military action against Iran Stay for now; America offers another offer for talks, will a solution be found? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?

किल स्विच काय आहे? या स्विचने इराणमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा ब्लॉक झाली - Marathi News | What is a kill switch? This switch blocked Starlink's internet service in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किल स्विच काय आहे? या स्विचने इराणमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा ब्लॉक झाली

इराण सरकारने स्टारलिंकची सेवा पूर्णपणे बंद केली आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. सोशल मीडियावरुन अफवा पसरू नये म्हणून ही सेवा बंद केली आहे. ...

America Iran Tariff: अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम - Marathi News | America warns countries trading with Iran announces 25 percent additional tariff how will affect India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा

America Iran Tariff: अमेरिकेनं पुन्हा एकदा टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करत जागतिक व्यापारात खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ...

इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी? - Marathi News | Iran Conflict 26 year old protestor erfan soltani may get hang over anti khamenei protest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६ वर्षांच्या तरुणाला फाशी दिली जाणार? इराणमध्ये खामेनी विरूद्ध बंड पुकारल्याची शिक्षा

Anti Khamenei Protest, Erfan Soltani: त्या तरुणाची बहीण वकील असूनही तिला भावाचे वकीलपत्र घेण्याची किंवा शिक्षेला आव्हान देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ...

कारवाईच्या धमकीनंतर ड्राण चर्चेला तयार : ट्रम्प - Marathi News | After the threat of action Iran is ready for talks Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारवाईच्या धमकीनंतर ड्राण चर्चेला तयार : ट्रम्प

खामेनेई समर्थक रस्त्यावर, अमेरिकेविरोधात घोषणा ...

तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश - Marathi News | US Citizens Leave Iran: Leave Iran immediately, exit via Armenia or Turkey! America orders its citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश

Iran Protest News: इराणमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी इमर्जन्सी अलर्ट जारी केला आहे. इराण सोडून जाण्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश. सविस्तर वाचा. ...