लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय? - Marathi News | Friendship in a place of friendship Won't China support Iran in a war Why | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. ...

‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना - Marathi News | ‘Leave Iran immediately, use any available means of transport’, Indian embassy advises its citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून नागरिकांना सूचना

Iran News: तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. ...

US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक - Marathi News | Pakistan caught in US-Iran war, surrounded by 3 crises; Asim Munir calls for urgent meeting | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक

अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार? - Marathi News | Israel on alert for US-Iran war, Iron Dome activated; Will another war start? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?

मागील २४ तासांत इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींमध्ये बदल करण्यात आले आहेत, यामध्ये आयर्न डोम इंटरसेप्टर सिस्टम तैनात करण्यात आले आहेत. ...

इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी? - Marathi News | Iran is on fire! 2500 deaths in 18 days, 'that' 26-year-old youth to be publicly hanged today? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?

२६ वर्षीय आंदोलक इरफान सुलतानी याला आज जाहीर फाशी दिली जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे. ...

इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने असीम मुनीर-शहबाज शरीफ यांची झोप उडाली! - Marathi News | Is Israel's next target Pakistan? 'That' claim has left Imran Khan and Shahbaz Sharif awake! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने असीम मुनीर-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!

इराणमध्ये खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांनी केवळ इराणच नाही, तर शेजारील पाकिस्तानचीही धाकधूक वाढवली आहे. ...

भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक - Marathi News | Will India face a 25 percent tariff again Trading with Iran will become expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक

अमेरिकेसोबत व्यापार करताना आर्थिक फटका बसणार; चीन, यूएईचीही केली कोंडी, चीन म्हणाला, याचे गंभीर परिणाम होतील ...

'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले - Marathi News | 'Help is coming, take over the institution...'; Trump provokes protests by canceling talks with Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील निदर्शनांना भडकावले. त्यांनी निदर्शकांना संस्थांवर कब्जा करण्याचा इशारा दिला आहे, मदत येत आहे असे म्हटले आहे. तसेच, त्यांनी इराणशी चर्चा देखील रद्द केली आहे. ...