लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम - Marathi News | If you do business with Iran, you will have to pay 25 Percent tariff Trump threatens again These countries will be directly affected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम

"इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये - Marathi News | Iran-America: 'We don't want war, but', Iran's response after Donald Trump's threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये

Iran Protests: इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी हस्तक्षेपाची धमकी दिली आहे. ...

हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार? - Marathi News | Strait of Hormuz Tension Why US-Iran Conflict Could Spike Global Oil Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?

Hormuz–US–Iran Explainer : इराण आणि अमेरिकेत तणाव वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्था धास्तावल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली? - Marathi News | Violent protests in Iran, people take to the streets; why did Shahbaz Sharif Pakistan in tension | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?

'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं? - Marathi News | 'After Iran, can we now be counted?'; Kim Jong Un attacks America! What really happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?

इराणमधील अंतर्गत धुसफुस आणि अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप यावर जगभराचे लक्ष असतानाच, हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रशासनाने अमेरिकेवर गंभीर आरोप करत संयुक्त राष्ट्रालाही या वादात ओढले आहे. ...

इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार? - Marathi News | Iran is on fire! 500 protesters killed, angry Trump will take a big decision; Will war be sparked? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?

इराणमध्ये बंडाची आग धगधगली! ५०० आंदोलकांचा मृत्यू, आता डोनाल्ड ट्रम्प 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; लष्करी हल्ल्याची तयारी? ...

No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं - Marathi News | No Shah Truck rams into anti-Khamenei rally in Los Angeles USA truck crushes many | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं

ही घटना लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड भागातील विलशायर फेडरल बिल्डिंग बाहेर घडली. येथे इराण सरकारविरोधात निदर्शन सुरू होते. या हल्ल्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे समजते.   ...

इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू - Marathi News | Iran threatens to attack US-Israel, anti-government protests intensify, 203 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू

इराणमध्ये दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये २०३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २,६०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारने इंटरनेट बंद केले आहे. ...