दक्षिण इराणमध्ये ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. जर्मन सेंटर फॉर जिओलॉजिकल रिसर्चच्या मते, भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला. या प्रदेशात वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, काहींनी अणुचाचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...
US-Iran war Imminent: अणुकरार अपयशी ठरल्यानंतर आता मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने २४ तासांत ५० हून अधिक लढाऊ विमाने आशियात तैनात केली असून, कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता आहे. ...
Ayatollah Khamenei: मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासांत ५० हून अधिक अत्याधुनिक एफ-२२, एफ-३५ आणि एफ-१६ लढाऊ विमाने इराणच्या दिशेने रवाना केली आहेत. पण इराणनेही मागे हटण्यास नकार दिला आहे. ...
अमेरिकेच्या या सैन्य हालचाली अशा वेळी वाढल्यात जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अणु कार्यक्रमावरून चर्चेचा दुसरा टप्पा सुरू आहे. ...