लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणवर दुहेरी संकट! युद्धाच्या भडक्यात भूकंपाचा धक्का; इराणच्या अणू प्रकल्पांजवळ भूकंप; ट्रम्प यांचाही मोठा इशारा - Marathi News | Double crisis on Iran Earthquake shock in the midst of war Earthquake near Iran's nuclear projects Trump's big warning too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर दुहेरी संकट! युद्धाच्या भडक्यात भूकंपाचा धक्का; इराणच्या अणू प्रकल्पांजवळ भूकंप; ट्रम्प यांचाही मोठा इशारा

इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता. ...

सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका - Marathi News | Pune to Dubai, Abu Dhabi flights cancelled for fourth consecutive day; War-like situation hits passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका

युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे ...

वीकेंडलाच अमेरिका सैन्य कारवाई अथवा मोठा हल्ला का करते?; यामागची 'ट्रम्प'निती समजून घ्या - Marathi News | Iran vs US-Isreal War: Why does America carry out military action or major attacks on weekends?; Understand the 'Donald Trump' policy behind this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वीकेंडलाच अमेरिका सैन्य कारवाई अथवा मोठा हल्ला का करते?; यामागची 'ट्रम्प'निती समजून घ्या

जर आपण भारताच्या दृष्टीने पाहिले तर देशातील तेलाचा मोठा साठा मध्य पूर्वेतून आयात केला जातो. बहुतांश तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गे येते. जर या भागात तणाव वाढला तर तो मार्ग खंडित होऊ शकतो. ...

इराणने अमेरिकेचा बहरीनमधील हवाई तळ केला उद्ध्वस्त; इस्रायलने केला पलटवार, तेहरान-बेरुतमध्ये हल्ले - Marathi News | Iran destroys US air base in Bahrain; Israel attacks Tehran-Beirut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने अमेरिकेचा बहरीनमधील हवाई तळ केला उद्ध्वस्त; इस्रायलने केला पलटवार, तेहरान-बेरुतमध्ये हल्ले

Iran vs America Latest Update: इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण खवळला असून, थेट अमेरिकेलाच लक्ष्य करताना दिसत आहे.  ...

इराणसोबत संघर्षादरम्यान ‘या’ ठिकाणी जाणवले १०० हून अधिक भूकंपाचे धक्के, अमेरिकेने केली अणुचाचणी?   - Marathi News | More than 100 earthquakes felt in 'this' place during conflict with Iran, did America conduct a nuclear test? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबत संघर्षादरम्यान ‘या’ ठिकाणी जाणवले भूकंपाचे  १०० धक्के, अमेरिकेने केली अणुचाचणी?  

Iran War: इस्राइल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईमुळे आखाती देशात भीषण संघर्षाला तोंड फुटले आहे. यादरम्यान, अमेरिकेतील नेवाडा प्रांतामध्ये १०० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे. ...

इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती - Marathi News | Israel's double blow! Bombing started on two countries iran and Lebanon at the same time...! Chaos in Tehran, IDF gave important information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती

इस्त्रायल- अमेरिका आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, आता तेहरानसह ... ...

IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..." - Marathi News | hina khan hits back at oppositions and supports pm narendra modi amid iran israel conflict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..."

हिना खानने शेअर केली खरमरीत पोस्ट, पण काही नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

इराणमध्ये 'मोसाद'चा किती आतपर्यंत शिरकाव?; एक तर इराणच्या इंटेलिजेंस विभागाचा हेड बनला होता - Marathi News | Iran-US-Isreal War: How deep did Mossad penetrate into Iran?; One became the head of Iran's intelligence department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये 'मोसाद'चा किती आतपर्यंत शिरकाव?; एक तर इराणच्या इंटेलिजेंस विभागाचा हेड बनला होता

मोसादने इराणमध्ये खूप मजबूत ग्राऊंड नेटवर्क तयार केले आहे. मोसाद गुप्तहेर विरोधी गटांसोबतच सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत आहेत. ...