इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात चांगली सुरूवात केली. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ प्रमाणे यंदाही पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : २००+ धावा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून यजमान सनरायझर्स हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. तेच दुसरीकडे त्यांच्या खऱ्या कर्णधाराने १७५ धावांची वादळी खेळी केली. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...