लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: Arjun Tendulkar बद्दल Mumbai Indians चं नक्की चाललंय तरी काय? बेंचवर बसवून टॅलेंट फुकट घालवणार का? - Marathi News | IPL 2023 Mumbai Indians should answer What is going on with Arjun Tendulkar Will the talent be wasted by sitting on the bench outside Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरबद्दल मुंबईचं नक्की चाललंय काय? बेंचवर बसवून टॅलेंट फुकट घालवणार का?

Arjun Tendulkar Mumbai Indians: मुंबई इंडियन्स, जरा लाज वाटू द्या... फॅन्सचा राग अनावर, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया ...

"पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई चॅम्पियन होत नाही", MI च्या माजी खेळाडूनं टीकाकारांची घेतली शाळा - Marathi News | mumbai indians have never won a championship after winning the first game, says Mitchell McClenaghan after mi loss against rcb in ipl 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई कधीच चॅम्पियन होत नाही", माजी खेळाडूनं घेतला समाचार

MI vs RCB, Mitchell McClenaghan : मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलच्या आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...

तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी पाहून आई-वडिल भावूक; उभे राहून वाजवल्या टाळ्या, Video - Marathi News | Parents emotional after seeing Tilak Verma's aggressive batting; Standing applause, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी पाहून आई-वडिल भावूक; उभे राहून वाजवल्या टाळ्या, Video

आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या २० वर्षीय खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं. ...

‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज' - Marathi News | Dibbe ki awaaz kinti hai Line ko lambi paari chahiye these are the code language sentences for the betting market Kids tend to do it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज'

मुंबईत कोट्यवधींची उलाढाल, सट्टेबाजीकडे लहान मुलांचा कल, दिवसाला ६०० कोटींचे टार्गेट ...

IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय - Marathi News | IPL 2023, RCB vs MI Live : Faf Du Plessis scored 73 runs from 43 balls, Virat Kohli unbeaten 82 runs, RCB beat Mumbai Indians by 8 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दणक्यात सुरूवात केली. ...

IPL 2023, RCB vs MI Live : १३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले - Marathi News | IPL 2023, RCB vs MI Live : 20-year old Tilak Verma scored 84*(46) with 9 fours & 4 sixes against RCB in tough situation, Mumbai Indians score 171/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले

तिलक वर्मा ( Tilak Verma) RCBच्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला अन् संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ...

IPL 2023, SRH vs RR Live : काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं...  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : We choose RR...! SRH fans outraged over Kavya Maran, display 'banner' at stadium to express displeasure  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं... 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३च्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. ...

MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण - Marathi News | MI Vs RCB 2023 Live Score RCB's Michael Bracewell dismisses Suryakumar Yadav for just 15 runs on an easy ball   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे.  ...