लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोट - Marathi News | IPL 2023: Ravichandran Ashwin Was 'Kidnapped' As Teenager, Threatened To Have Fingers Chopped, Indian spinner tell the story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोट

IPL 2023: टीम इंडियाच्या सध्याच्या आघाडीच्या खेळाडूचं वयाच्या १४-१५ व्या वर्षी अपहरण झालं होतं. मोटारसायकलवरून आलेल्या काही मुलांनी त्याला पळवून नेलं आणि बोटे कापून टाकण्याची धमकी दिली होती. हे सर्व त्याने मॅच खेळू नये म्हणून करण्यात आले होते ...

IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीच्या रंगात बदल, लाल नव्हे तर 'या' रंगाची असेल जर्सी; महत्त्वाचं कारण  - Marathi News | RCB will be playing the Green match on 23rd April against RR for green initiatives this year for the betterment of the environment  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीच्या रंगात बदल, लाल नव्हे तर 'या' रंगाची असेल जर्सी; महत्त्वाचं कारण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) जर्सीत मोठा बदल होणार आहे. बंगळुरूचा संघ आतापर्यंत लाल जर्सीत खेळताना दिसला आहे, पण... ...

IPL 2023 : MS Dhoni ला नीट चालताही येत नव्हतं, तरीही फॅन्सच्या आनंदासाठी तो खेळला, CSKचा इमोशनल Video - Marathi News | IPL 2023 : Suffering With Knee Injury But MS Dhoni Don't Thinks About That He wants To keep Smile In His Fan's Face, Watch CSK Share emotional Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ला नीट चालताही येत नव्हतं, तरीही फॅन्सच्या आनंदासाठी तो खेळला, CSKचा इमोशनल Video

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही मॅच खतरनाक झाली. जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली, तर स्टार स्पोर्ट्सवर ५.६ कोटी लोक हा सामना पाहत होते. ...

IPL 2023, PBKS vs GT: Priety Zinta च्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'! - Marathi News | IPL 2023 PKBS vs GT Punjab Kings star All Rounder Liam Livingstone all set to comeback after injury of 129 days Preity Zinta can wear cute smile  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'!

पाय तुटल्याने बराच काळ होता क्रिकेटपासून दूर, आता झालाय सज्ज ...

IPL 2023, CSK vs RR : कोण प्रार्थना करत होतं, कोणाच्या डोळ्यांत आलेले अश्रू! MS Dhoni साठी होती सर्व क्रेझ - Marathi News | IPL 2023, CSK vs RR : someone was praying, tears in whose eyes! All the craze was for MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण प्रार्थना करत होतं, कोणाच्या डोळ्यांत आलेले अश्रू! MS Dhoni साठी होती सर्व क्रेझ

IPL 2023, CSK vs RR : इंडियन प्रीमिअर लीगने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे... IPL मध्ये ड्रामा, क्लायमॅक्स, थ्रील... आदी सर्व असते. ...

IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य... - Marathi News | MS Dhoni led CSK lost to Rajasthan Royals in Chepauk Ground in 15 Years Captain MSD explains reason confess mistakes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

MS Dhoni Chennai Super Kings, IPL 2023: राजस्थानने १५ वर्षांनी चेन्नईला चेपॉकवर पराभूत केलं ...

IPL 2023: CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल थेट बंदी  - Marathi News | IPL 2023: Big mistake from Sanju Samson during win over CSK, action taken, repeat mistake will lead to ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल बंदी 

IPL 2023, CSK Vs RR: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सला अवघ्या ३ धावांनी पराभूत केले. मात्र धोनीच्या संघाला रोखताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडून मोठी चूक झाली आहे. ...

चेन्नईला धक्का! MS धोनीही दुखापतग्रस्तांच्या यादीत सामील; मागलाही एका आठवड्यासाठी संघाबाहेर - Marathi News | Chennai Super Kings captain MS Dhoni is nursing a knee injury, according to head coach Stephen Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला धक्का! धोनीही दुखापतग्रस्तांच्या यादीत सामील; मागलाही एका आठवड्यासाठी संघाबाहेर

चेन्नईच्या कॅम्पमध्ये अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. अनेक खेळाडू दुखापतीमुळे बेंचवर बसले आहेत. ...