लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
'बाप'लेक धोनी फॅन! मुलीच्या शाळेची फी थकवली; पण माहीसाठी खर्च केले ६४ हजार - Marathi News | IPL 2024 Updates former csk captain MS Dhoni Fan spends 64000 for match ticket, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बाप'लेक धोनी फॅन! शाळेची फी थकवली; पण माहीसाठी खर्च केले ६४ हजार

MS Dhoni News: महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ...

MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क - Marathi News | Netizens are saying that the mystery girl who went viral in the IPL 2024 MI vs RCB match is Bollywood actress Shraddha Kapoor's sister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क

IPL 2024 Mystery Girl: गुरूवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. ...

'सूर्या' डिव्हिलियर्सपेक्षा भारी, बरं झालं आम्ही आता खेळत नाही; भारतीय दिग्गजाचं विधान - Marathi News | IPL 2024 MI vs RCB Former Team India player Harbhajan Singh says Suryakumar Yadav is more dangerous than AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्या' डिव्हिलियर्सपेक्षा भारी, बरं झालं आम्ही क्रिकेट खेळत नाही; दिग्गजाचं विधान

MI vs RCB Match Updates: मुंबई इंडियन्सने आरसीबीला नमवून सलग दुसरा विजय मिळवला.  ...

"बुमराह हे एक असं हत्यार आहे जे..."; प्रतिस्पर्धी कर्णधाराने भारतीय गोलंदाजावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Jasprit Bumrah is like Lasith Malinga a weapon You know that can bring on and take the wickets and also be defensive says Faf Du Plessis IPL 2024 MI vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराह हे एक असं हत्यार आहे जे..."; RCB कर्णधार फाफ डु प्लेसिसने केला कौतुकाचा वर्षाव

"एकेकाळी मलिंगा जी किमया करून दाखवत असे तेच आता बुमराह करतो," असेही तो म्हणाला. ...

"तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो"; सूर्यकुमार यादवला वाटते 'या' गोलंदाजाची भीती - Marathi News | Suryakumar Yadav praises Jasprit Bumrah says his toe crusher yorker are dangerous Mumbai Indians IPL 2024 MI vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो"; सूर्याला वाटते 'या' गोलंदाजाची भीती

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2024: सूर्यकुमार मैदानात आल्यावर गोलंदाज भयभीत होतात हे जरी खरे असले तरीही सूर्याने मॅच संपल्यानंतर मुलाखतीत स्वत: याबद्दलची कबुली दिली आहे. ...

विराट कोहली 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार? आधी आकाश, आता नीता अंबानींसोबत फोटो, चर्चांना उधाण - Marathi News | Virat Kohli joining Mumbai Indians fans claim after viral photos with owner Akash Ambani Nita Ambani IPL 2024 MI vs RCB | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार? आधी आकाश, आता नीता अंबानींसोबत फोटो, चर्चांना उधाण

Virat Kohli Mumbai Akash Ambani Nita Ambani Indians Viral Photos IPL 2024 MI vs RCB: विराट कोहलीची दमदार फलंदाजी पाहून तो आपल्या संघातून खेळावा असं प्रत्येक संघाला वाटत असतं. ...

"ही गोष्ट पचवणं कठीण आहे..."; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर - Marathi News | RCB Loss vs Mumbai Indians Faf Du Plessis Very tough pill to follow as we have lacked penetration batting bowling perspective IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही गोष्ट पचवणं कठीण आहे..."; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर

Faf Du Plessis on RCB Loss vs MI: बंगळुरूच्या संघाचा ५ पैकी सलग ४ सामन्यात पराभव झाला. त्याचा फटका त्यांना प्ले-ऑफच्या शर्यतीत बसण्याची दाट शक्यता आहे. ...

We 'WON'KHEDE! MI ला सपोर्ट करताना दिसला प्रसिद्ध मराठी अभिनेता, स्टेडियममधून शेअर केला व्हिडिओ - Marathi News | ipl 2024 marathi actor shubhankar tawde support mi in rcb match shared wankhede video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :We 'WON'KHEDE! MI ला सपोर्ट करताना दिसला प्रसिद्ध मराठी अभिनेता, स्टेडियममधून शेअर केला व्हिडिओ

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. यावेळी मराठी अभिनेता MI ला चिअर करताना दिसला. ...