इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : डेव्हिड मिलर ( David Miller) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने फायनलमध्ये प्रवेश केला. ...
Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला ...