लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 विजेत्या गुजरात टायटन्सने Shubman Gill ला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय - Marathi News | IPL 2022 Winners Gujarat Titans Release Shubman Gill? Indian batsman's reply to the franchise's tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL विजेत्या गुजरात टायटन्सने शुबमन गिलला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय

हार्दिकच्या नेतृत्वाखाली Gujarat Titans ने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...

IPL 2023 : प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली - Marathi News | IPL 2023 : Australian Trevor Bayliss has been announced as the new head coach of Punjab Kings, replaces Anil Kumble  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली

मुंबई इंडियन्सपाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी पंजाब किंग्सनेही ( Punjab Kings) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. ...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड - Marathi News | Mumbai Indians announces the appointment of record-holding wicket-keeper Mark Boucher as their Head Coach starting with IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians appoints New Head Coach - मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली. ...

Big Blow to CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या मॅच विनर खेळाडूची निवृत्ती, IPL 2021च्या जेतेपदात सिंहाचा वाटा; जिंकलाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - Marathi News | Big Blow to CSK : Indian Wicketkeeper batter Robin Uthappa announces retirement from all forms of Indian cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या च्या मॅच विनर खेळाडूची निवृत्ती, IPL 2021जेतेपदात सिंहाचा वाटा; जिंकलाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) IPL 2023 मध्ये CSK कडून खेळणार नाही, अशी दाट शक्यता असताना आणखी एका मॅच विनर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली  आहे. ...

माहेला जयवर्धने, झहीर खान यांच्याबाबत Mumbai Indiansचा मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आफ्रिकेचा दिग्गज - Marathi News | IPL 2023 : Mahela Jayawardene and Zaheer Khan elevated to new roles within the Mumbai Indians franchise, Mark Boucher to take over as HEAD-COACH of MI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माहेला जयवर्धने, झहीर खान यांच्याबाबत Mumbai Indiansचा मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळणार आहे. नवीन संघबांधणी केल्यानंतर पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या MI ला आयपीएल २०२२मध्ये गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले होते. ...

India T20 WC squad announced: "स्वप्न खरी होतात...", टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होताच दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया - Marathi News | Dreams do come true, Dinesh Karthik's reaction as after T20 World Cup squad announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्वप्न खरी होतात...", टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होताच कार्तिकची प्रतिक्रिया

टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होताच दिनेश कार्तिकने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

धक्कादायक! IPL मधील 'दिल्ली कॅपिटल्स'च्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचे आरोप, अटक वॉरंट जारी - Marathi News | IPL Star cricketer from Delhi Capitals and Nepal Captain Sandeep Lamichhane in rape case and Arrest warrant issued | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! 'दिल्ली कॅपिटल्स'च्या स्टार क्रिकेटरवर बलात्काराचे आरोप, अटक वॉरंट जारी

अल्पवयीन मुलीवर हॉटेल रूममध्ये नेऊन अतिप्रसंग केल्याची तक्रार ...

Asia Cup 2022: भारताचा पराभव होताच #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात; सोशल मीडियावर खेळाडू ट्रोल - Marathi News | BoycottIPL started trending as soon as India lost in the Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराभव होताच #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात; सोशल मीडियावर खेळाडू ट्रोल

आशिया चषकात भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. ...