लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Viral Video: लाईव्ह सामन्यात दिसलं श्रीसंतचं रौद्ररूप; चेंडूच्या वेगाने स्टंम्प फेकला गेला दूर - Marathi News | In Legends League cricket, former India bowler S Sreesanth clean bowled Dilshan and the stumps were thrown 4 meters away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाईव्ह सामन्यात दिसलं श्रीसंतचं रौद्ररूप; चेंडूच्या वेगाने स्टंम्प फेकला गेला दूर

सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023: "मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना दिली खुशखबर - Marathi News | RCB player AB de Villiers has said that I will return to Chinnaswamy next year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", डिव्हिलियर्सने दिली खुशखबर

एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

Jasprit Bumrah: "7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Jasprit Bumrah, who played 103 matches in the IPL, has been trolled by fans after he was ruled out of the World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", भन्नाट मीम्स व्हायरल

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला आहे. ...

MS Dhoni: "खोदा पहाड़ निकला ओरियो..." धोनीने बिस्किट लॉन्च करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Memes are going viral on social media World cup 2011 won that because of Oreo Biscuits says ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खोदा पहाड़ निकला ओरियो..." धोनीने बिस्किट लॉन्च करताच भन्नाट मीम्स व्हायरल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रविवारी ओरियो बिस्किट लॉन्च केले आहे. ...

MS Dhoni: चाहते धोनीच्या मोठ्या घोषणेकडे टक लावून पाहत होते; अन् धोनीने केली 'ही' घोषणा - Marathi News | MS Dhoni has launched Oreo Biscuits and has told the formula to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहते धोनीच्या मोठ्या घोषणेकडे टक लावून पाहत होते; अन् धोनीने केली 'ही' घोषणा

महेंद्रसिंग धोनीने ओरियो बिस्किट लॉन्च केले असून वर्ल्डकप जिंकण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. ...

MS Dhoni: धोनी IPL ला देखील करणार अलविदा? FB Live मध्ये करणार मोठी घोषणा - Marathi News | MS Dhoni to make big announcement on Sunday 25th September via Facebook Live mostly to take IPL retirement CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनी IPLला देखील करणार अलविदा? FB Live मध्ये करणार मोठी घोषणा

धोनी कधी, कुठे आणि किती वाजता करणार घोषणा... वाचा सविस्तर ...

IPL 2023 Auction : रवींद्र जडेजा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार? CSKनं स्पष्ट केली भूमिका, मेगा ऑक्शनची ठरली तारीख   - Marathi News | IPL 2023 auction likely to be held in mid December, Delhi Capitals requested CSK for a trade of Ravindra Jadeja, but CSK didn't accept the trade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार? CSKनं स्पष्ट केली भूमिका, मेगा ऑक्शनची ठरली तारीख

IPL 2023 Auction : कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगचे दोन पर्व यूएईत खेळवण्यात आली.. मागच्या वर्षी कोरोना सावट कमी झाल्याचं पाहून BCCI ने आयपीएल २०२२ चे आयोजन महाराष्ट्र, कोलकाता व अहमदाबाद या तीन राज्यांत केले. ...

Big Update IPL 2023 Format : तीन वर्षांनंतर आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये होतोय बदल; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा  - Marathi News | Big Update : BCCI President Sourav Ganguly confirms IPL 2023 will be conducted in home & away format  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीन वर्षांनंतर आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये होतोय बदल; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा 

IPL 2023 Format : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय व फ्रँचायझी सज्ज होत आहेत. कोरोना काळामुळे बऱ्याच मर्यादांमध्ये आणि भारताबाहेर आयपीएल खेळवावी लागली. ...