लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 CSK vs LSG Live : चेपॉकवरही 'मराठी' आव्वाज...! ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉवने बरसले; MS Dhoni ने चोपून काढले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : Ruturaj Gaikwad 57 & Devon Conway 47 runs; CSK post 217-7, amabati rayudu and ms dhoni scored valuable runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉकवरही 'मराठी' आव्वाज...! ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉवने बरसले; MS Dhoni ने चोपून काढले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : Fifty by Ruturaj Gaikwad in just 25 balls, he denting cars with six and TATA gives 5 lakh to social cause  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी घरच्या मैदानावर सकारात्मक सुरूवात केली. ...

IPL 2023 : IPLच्या सुरूवातीलाच KKRला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली माघार - Marathi News | Bangladesh and Kolkata Knight Riders all-rounder Shakib Al Hasan has won't play IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या सुरूवातीलाच KKRला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली माघार

KKR Team 2023 Player List : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

IPL 2023 CSK vs LSG Live : चेन्नई-लखनौ सामना विचित्र कारणामुळे उशीरा सुरू झाला; प्रेक्षक-खेळाडू हसले, पण सुनील गावस्कर संतापले   - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : The Dog entered in the stadium and slight delay play start, Sunil Gavaskar get angry  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई-लखनौ सामना विचित्र कारणामुळे उशीरा सुरू झाला; प्रेक्षक-खेळाडू हसले, पण सुनील गावस्कर संतापले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२३  च्या सामन्याची सुरुवात एका विचित्र कारणामुळे उशीराने झाली. ...

IPL 2023, CSK vs LSG : चेपॉकवर येताच इमोशनल झाला Suresh Raina, ऋतुराजला मारली कडकडून मिठी अन् म्हणाला...  - Marathi News | IPL 2023, CSK vs LSG : Chennai Super Kings will be playing for the first time without Suresh Raina in Chepauk, A hug between Raina & Ruturaj Gaikwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉकवर येताच इमोशनल झाला Suresh Raina, ऋतुराजला मारली कडकडून मिठी अन् म्हणाला... 

IPL 2023, CSK vs LSG : १४२६ दिवसानंतर महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळणार आहेत. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : १४२६ दिवसांनी MS Dhoni घरच्या मैदानावर परतला! लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून दिलं चॅलेंज - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : LSG won the toss and decided to bowl first, Almost after 1426 days, CSK returns to MA Chidambaram Stadium, Chennai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४२६ दिवसांनी MS Dhoni घरच्या मैदानावर परतला! लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून दिलं चॅलेंज

IPL 2023 CSK vs LSG Live : १४२६ दिवसानंतर महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळणार आहेत. ...

IPL 2023 : १० वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर, आता रोहितने दिली संधी, मुंबई हरली पण त्याने चमक दाखवली - Marathi News | IPL 2023 : Out of Team India for 10 years, now Rohit Sharma gives chance, Mumbai loses but Piyush Chawla shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर, आता रोहितने दिली संधी, मुंबई हरली पण त्याने चमक दाखवली

Mumbai Indians: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एका अशा गोलंदाजाला संधी दिली जो गेल्या १० वर्षांमध्ये भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता. ...

IPL 2023, CSK vs LSG Live : MS Dhoniचं टेंशन मीटलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवून 'वजनदार' गोलंदाज चेन्नईत दाखल  - Marathi News | IPL 2023, CSK vs LSG Live : CSK Player Sisanda Magala Maiden ODI 5 wicket haul against Netherlands before join ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniचं टेंशन मीटलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवून 'वजनदार' गोलंदाज चेन्नईत दाखल 

IPL 2023, CSK vs LSG Live :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. ...