लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली - Marathi News | IPL 2023: What about money for injured, absent players in IPL?; Know Salaries and Regulations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली

IPL 2023: काही विदेशी खेळाडू देशासाठी सामने खेळण्यात व्यस्त असल्याने ते उशिरा आयपीएलचा भाग होतील. ...

IPL 2023 : भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका - Marathi News | IPL 2023 Former Indian bowler Irfan Pathan and legend Sunil Gavaskar danced to Natu Natu song, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका, video

Naatu Naatu : आयपीएल २०२३ चा रनसंग्राम सुरू झाला आहे. ...

क्रिकेटसाठी परीक्षा सोडली, पदार्पणातच सामनावीर पुरस्कार; भारतीय संघातून डच्चू अन् आता IPLमध्ये करतोय कहर! - Marathi News | IPL 2023: 22-year-old young spinner Ravi Bishnoi bowled brilliantly against Chennai. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटसाठी परीक्षा सोडली, पदार्पणातच सामनावीर;संघातून डच्चू अन् आता IPLमध्ये करतोय कहर

२२ वर्षीय युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने चेन्नईविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. बिश्नोईने ४ षटकांत २८ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. ...

IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा, थेट दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: There has been a big change in the IPL points table after Chennai defeated Lucknow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या विजयाचा RCBला फायदा, दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table

IPL 2023 Points Table: चेन्नईने लखनऊचा पराभव केल्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. ...

IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली! - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG: We need to improve our pace bowling a bit, said Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल; धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

IPL 2023 CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : मराठी पोरं चमकले! मोईन अलीने LSGचे ग्रह फिरवले; चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने चेपॉक दणाणून गेले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : Ruturaj Gaikwad shines, Moeen Ali pulls off the slip; Chennai Super Kings (217/7) beat Lucknow Super Giants (205/7) by 12 runs in Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठी पोरं चमकले! मोईन अलीने LSGचे ग्रह फिरवले; चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने चेपॉक दणाणून गेले

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात CSK ने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) विजय मिळवला. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : १२ चेंडूंत सामना फिरला; मोईन अली अन् मिचेल सँटनरच्या फिरकीने LSGला ३ धक्के दिले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : The match change in 12 balls; Moeen Ali and Mitchell Santner take LSG 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत सामना फिरला; मोईन अली अन् मिचेल सँटनरच्या फिरकीने LSGला ३ धक्के दिले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्सच्या २१७ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक सुरुवात केली. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : MS DHONI HAS HIT MARK WOOD FOR BACK TO BACK SIXES, he becomes 7th player to cross the 5000-run mark in IPL, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : १४२६ दिवसं चेन्नई सुपर किंग्सचे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आज उजाडला... ...