IPL 2024 Latest news, मराठी बातम्या FOLLOW Ipl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्सचा नाद खुळा खेळ पाहायला मिळाला. ...
कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या. ...
कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराला अंगकृष रघुवंशीने ( Angkrish Raghuvanshi) DC च्या गोलंदाजांची झोप उडवली. ...
कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. ...
मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टमण येथे कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. ...
बीसीसीआय आणि एनसीएमधील फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून सूर्यकुमारला खेळण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट RCB ला १६ वर्षांत एकही जेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...