लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
ना Virat Kohli, ना Hardik Pandya... मुंबईकर माजी क्रिकेटपटूने निवडला T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ - Marathi News | Virat Kohli Hardik Pandya excluded from T20 World Cup 2024 Team India Squad while Krunal Pandya Mayank Yadav added by Mumbaikar Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना हार्दिक... मुंबईकर माजी क्रिकेटपटूने निवडला T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

Team India Squad for T20 World Cup 2024: आगामी टी२० विश्वचषकासाठी एका माजी भारतीय क्रिकेटपटूने संघ निवडला आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान न देणाऱ्या या माजी खेळाडूने तीन अनपेक्षित क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवला आहे. ...

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! मिचेल मार्शच्या जागी आला 'बलवान' ऑलराऊंडर! - Marathi News | IPL 2024 Delhi Capitals sign Gulbadin Naib for injured Mitchell Marsh Replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! मिचेल मार्शच्या जागी आला 'बलवान' ऑलराऊंडर!

Delhi Capitals Replacement: दिल्लीचा आतापर्यंतचा हंगाम संमिश्र स्वरूपाचा असून त्यांनी ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत ...

RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण  - Marathi News | IPL 2024 POINTS TABLE 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi, No change in Point Table after RCB win against SRH  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण 

२५ मार्चला पहिला विजय अन् बरोबर २५ एप्रिलला दुसऱ्या विजयाची नोंद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केली.   ...

RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला - Marathi News | IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : SRH owner Kavya Maran shocked by RCB's unexpected win; RCB win by 35 runs against SRH  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. १३ वेळा २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ अपयशी ठरला. ...

SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं  - Marathi News | IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : SRH 56/4 IN 5 OVERS, Virat Kohli smiled, Kavya Maran look upset, know what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं 

काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले. तेच विराट कोहली फिदीफिदी हसताना दिसला.  ...

रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा  - Marathi News | IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Rajat Patidar ( 50), Virat Kohli ( 51) score fifty, Cameron Green ( 37* ), but Jaydev Unadkat take 3 crusial wickets, RCB set 207 runs target fo SRH  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा 

विराट कोहली मैदानावर उभा होता, परंतु त्याचा स्ट्राईक रेट हा संघासाठी पुन्हा मारक ठरला. ...

IPL 2024 SRH vs RCB: अब की बार ३०० पार नाही! RCB ने टॉस जिंकताच मीम्सचा पाऊस! - Marathi News | IPL 2024 SRH vs RCB Match Live updates Saved as batting first memes goes viral after RCB won the toss and elected bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब की बार ३०० पार नाही! RCB ने टॉस जिंकताच मीम्सचा पाऊस!

IPL 2024 SRH vs RCB Match Live: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. ...

६,६,६,६‍! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम - Marathi News | IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : RAJAT PATIDAR SMASHED 6,6,6,6 AGAINST MARKANDE, FIFTY IN JUST 19 BALLS, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६‍! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ...