लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : “Save the bowlers” someone plsss, R Ashwin request after Jonny Bairstow smashing century with 45 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २०२४ गोलंदाजांची काहीच किम्मत राहिलेली नाही, असे आजही दिसले. ...

KKRच्या फलंदाजांची तुफान फटकेबाजी; उभ्या केल्या Eden Garden वर ट्वेंटी-२०मधील सर्वोच्च धावा - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : Phil Salt ( 75), Sunil Narine ( 71) smashed PBKS bowler, KKR scored 261 runs, This is the HIGHEST EVER T20 total at Eden in all T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKRच्या फलंदाजांची तुफान फटकेबाजी; उभ्या केल्या Eden Garden वर ट्वेंटी-२०मधील सर्वोच्च धावा

कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज सुनील नरीन व फिल सॉल्ट यांच्या दे दना दन फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले. ...

सुनील नरीनच्या दे दना दन फटकेबाजीने वाढवले विराट कोहलीचे टेंशन! KKR चाही पराक्रम  - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : SUNIL NARINE BECOMES 2ND LEADING RUNS SCORER OF THIS IPL 2024, he scored 71 (32) with 9 fours and 4 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील नरीनच्या दे दना दन फटकेबाजीने वाढवले विराट कोहलीचे टेंशन! KKR चाही पराक्रम 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही फक्त फलंदाजांच्या दादागिरीने गाजताना दिसतेय. ...

पंजाबने ३ झेल टाकले, सुनील नरीनने धू धू धुतले... फिलने जखमेवर आणखी 'सॉल्ट' शिंपडले  - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : KKR SCORED 76/0 IN THE POWERPLAY, Sunil Narine score fifty in 24 balls, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबने ३ झेल टाकले, सुनील नरीनने धू धू धुतले... फिलने जखमेवर आणखी 'सॉल्ट' शिंपडले 

KKR-PBKS यांच्या आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांपैकी २१ मध्ये कोलकाता फ्रँचायझीने बाजी मारली आहे. पंजाबला ११ सामने जिंकता आले आहेत.  ...

Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल - Marathi News | IPL Bumrah Batting Video: Fours-Sixes; Netizens trolled Pandya after seeing Bumrah's batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे पांड्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. ...

... तर मी घरी बसून टीम इंडियाला चिअर करेन! शुबमन गिलला T20 WC ची चिंता सतावत नाही - Marathi News | “If I don’t get selected for the T20 World Cup team, I’ll cheer for India from home,” Shubman Gill not wary of T20 World Cup squad selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर मी घरी बसून टीम इंडियाला चिअर करेन! शुबमन गिलला T20 WC ची चिंता सतावत नाही

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड व्हायची आहे आणि गिलही या शर्यतीत आहे. पण, ...

पांड्या कुटुंबात आला छोटा पाहुणा; नाव ठेवलं गेलं 'वायू'!  - Marathi News | krunal pandya blessed with second baby boy, his name is vayu krunal pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या कुटुंबात आला छोटा पाहुणा; नाव ठेवलं गेलं 'वायू'! 

हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोन्ही भावांनी अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं. ...

RCB ला IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचवण्याची स्क्रीप्ट आधीच तयार! पाहा व्हायरल फोटो  - Marathi News | The script is ready to take RCB to the play offs of IPL 2024! See the viral photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचवण्याची स्क्रीप्ट आधीच तयार! पाहा व्हायरल फोटो 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची प्ले ऑफची शर्यत आता खऱ्या अर्थाने रंगतदार होताना दिसत आहे. ...