लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live :  FIFTY BY THE MADMAN, Jake Fraser-McGurk smashed a 15 ball fifty against MI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 

स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स यांनी कंबर कसली आहे. ...

बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त  - Marathi News | INDIAN CRICKET SHOULD NOT GIVE HARDIK PANDYA THAT MUCH PRIORITY AS THEY HAVE GIVEN HIM SO FAR: IRFAN PATHAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

मागील काही दिवसांपासून भारताचे अनेक माजी खेळाडू आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या संभाव्य १५ खेळाडूंची नावे सांगत आहेत. ...

IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती - Marathi News | IPL 2024 DC vs MI Live Match Updates Mumbai Indians have won the toss and elected to bowl first for today's match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती

IPL 2024 DC vs MI Live Match Updates: आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. ...

"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल - Marathi News | ipl 2024 amitabh bachchan tweet after punjab kings win against kkr said khel khatm paisa hajam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

IPL 2024 : पंजाब किंग्सचा खेळ पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाले. सामना संपल्यानंतर त्यांनी X वर ट्वीट केलं होतं. ...

T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी - Marathi News | Harsha Bhogle picks India's squad for 2024 T20 World Cup He leaves out KL Rahul, Shreyas Iyer and Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला - Marathi News | I would like to see Shivam Dube at number 3 and Virat Kohli at 4 says Harbhajan Singh on Team India Batting Order for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने ३ नंबर 'या' खेळाडूसाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, हरभजनचा सल्ला

Harbhajan Singh on Virat Kohli, Team India for T20 World Cup 2024: विराट कोहलीने भारतीय संघाच्या हिताचा विचार करून आपल्या बॅटिंग नंबरचे बलिदान द्यावे असे हरभजन सिंगने सुचवले आहे. ...

इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार? - Marathi News | IPL 2024 : Even 287 runs are not safe here! Bowlers are lost in IPL 2024, how will India find a 'bowling' star? BCCI must think about good playing conditions for sake of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्या ४२ सामन्यातं जेवढे षटकार-चौकार पडले नसतील तेवढे यंदाच्या पर्वात म्हणजेच ७७१ सिक्स व १२९६ फोर फलंदाजांनी चेचले आहेत.. ...

पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : PUNJAB KINGS CHASED DOWN HISTORIC 262 IN JUST 18.4 OVERS, break South Africa world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा ही फलंदाजांनी गाजवली आहे. ...