इंडियन प्रिमियर लीग २०२५ FOLLOW Ipl 2025, Latest Marathi News IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
RR चं कॅसेट गुंडाळले अन् ईडन गार्डन्सच्या मैदानात शेवटी KKR प्लेऑफ्ससाठी है तैयार गाणं वाजलं. ...
आयपीएलमध्ये पहिल्यांदा एखाद्या फलंदाजाने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आहेत. ही कामगिरी रियान परागनं दोन वेगवेगळ्या ओव्हरमध्ये करून दाखवलीये. ...
IPL Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग असलेल्या रोमारियो शेफर्डने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावून इतिहास रचला. ...
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने २२८ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५७ धावांची खेळी केली. ...
तो IPL च्या इतिहासात सर्वात जलदगतीने चेंडू फेकणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. ...
एक नजर टाकुयात PBKS च्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूच्या IPL मधील कामगिरीवर ...
Mitchell Owen replaces Glenn Maxwell: दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या जागी मिचेल ओवेनची पंजाबच्या संघात निवड करण्यात आली. ...
Jasprit Bumrah Instagram Post: मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनला डेटवर नेल्याचा फोटो शेअर केला आहे. ...