लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार - Marathi News | IPL 2025: Rajasthan Royals Yashasvi Jaiswal eyeing unique milestone vs GT in Jaipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

Yashasvi Jaiswal: गुजरातविरुद्ध सामन्यात यशस्वी जैस्वालकडे एलिट लिस्टमध्ये सामील होण्याची संधी आहे. ...

"१९००० मुलांसह स्टेडियममध्ये मॅच बघण्याचा आनंद ऐतिहासिक"; नीता अंबानींनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | The joy of watching Mumbai Indians match in Wankhede stadium with 19,000 special kids is historic says Nita Ambani in ESA initiative | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ हजार लहान मुलांसह स्टेडियममध्ये मॅच बघण्याचा आनंद ऐतिहासिक- नीता अंबानी

Mumbai Indians ESA Match, Nita Ambani Wankhede Stadium: अनेक लहान मुलांनी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पाहिली लाइव्ह मॅच ...

मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं? - Marathi News | Our son not a topic for your entertainment, Sanjana Ganesan shuts down trolls mocking Baby Angad Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Sanjana Ganesan Instagram Post: मुंबई- दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणसेन हिला राग अनावर झाला. ...

जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant fined for slow over-rate offence against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड

IPL 2025: मुंबईविरुद्धच्या सामन्यात पराभव मिळवल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि लखनौच्या संघातील खेळाडूंकडून दंड आकरण्यात आला आहे. ...

आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर! - Marathi News | IPL 2025 Royal Challengers Bengaluru won by 6 wkts Agaist Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर!

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. ...

IPL 2025 : विदर्भाच्या 'बिग हिटर'ला राजस्थान फ्रँचायझी संघानं 'मालामाल' केलं हे खरंय पण... - Marathi News | IPL 2025 RR vs GT 47th Match Lokmat Player to Watch Shubham Dubey Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विदर्भाच्या 'बिग हिटर'ला राजस्थान फ्रँचायझी संघानं 'मालामाल' केलं हे खरंय पण...

इथं जाणून घेऊयात राजस्थानकडून खेळणाऱ्या यवतमाळच्या 'बिग हिटर'ची खास स्टोरी  ...

IPL 2025 DC vs RCB : विराटसह क्रुणाल पांड्याचा हिट शो! फसलेल्या RCB नं शेवटी दाबात जिंकली मॅच - Marathi News | IPL 2025 Krunal Pandya And Virat Kohli Power Royal Challengers Bengaluru Stunning Victory Over Delhi Capitals At Arun Jaitley Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs RCB : विराटसह क्रुणाल पांड्याचा हिट शो! फसलेल्या RCB नं शेवटी दाबात जिंकली मॅच

अवघ्या २६ धावांवर गमावल्या होत्या आघाडीच्या ३ विकेट्स, पण त्यातून सावरत मारली बाजी ...

DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025 DC vs RCB Live Match Heated Argument Between Virat Kohli And KL Rahul Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)

सामन्याआधी गळाभेट; मग दोघांमध्ये दिसली टशन, पण...   ...