लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू! - Marathi News | IPL 2025: Now matches will not be canceled even after rain, new rule implemented in IPL! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

IPL 2025 New Rules: आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असतान बीसीसीआयने स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले. ...

"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली... - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Angry Preity Zinta slams her morphed photos hugging Vaibhav Suryavanshi social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती भडकली, म्हणाली...

Preity Zinta Angry, Vaibhav Suryavanshi morphed image IPL 2025 PBKS vs RR: सामन्यानंतर प्रिती आणि वैभव यांची भेट झाली, पण फोटोंमध्ये काही वेगळंच दाखवण्यात आलं... ...

ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने - Marathi News | Schedule for TATA IPL 2025 Playoffs announced Ahmedabads Narendra Modi Stadium Host Qualifier 2 With Grand Final And Qualifier 1 And Eliminator At New PCA Stadium in New Chandigarh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने

प्लेऑफ्सच्या लढतीच्या तारखा आधीच जाहीर करण्यात आल्या होत्या, पण ठिकाण अद्याप अनिश्चित होते. ...

दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये? - Marathi News | IPL 2025 Digvesh Rathi Has Spend 9 lakh Fine LSG Bought Him Only 30 Lakh 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

इथं एक नजर टाकुयात IPL मध्ये त्याला किती पगार मिळाला अन् शायनिंग मारण्याच्या नादात त्याने त्यातला किती पैसा उडवला त्यासंदर्भातील माहिती ...

IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम - Marathi News | Harshal Patel faster than Lasith Malinga and Jasprit Bumrah to take 150 wickets in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम

Harshal Patel records, IPL 2025 SRH vs LSG: लखनौविरूद्ध खेळताना हर्षल पटेलने हा खास विक्रम ...

IPL 2025 : MI च्या ताफ्यातून महागडा ठरला! तरी RR नं दुप्पट रक्कम मोजून त्याला 'करोडपती' केलं; कारण... - Marathi News | IPL 2025 RR vs CSK 62nd Match Lokmat Player to Watch Kwena Maphaka Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या ताफ्यातून महागडा ठरला! तरी RR नं दुप्पट रक्कम मोजून त्याला 'करोडपती' केलं; कारण..

१९ वर्षीय जलदगती गोलंदाज उर्वरित सामन्यात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील बॅटरमध्ये दहशत निर्माण करणार का ते पाहण्याजोगे असेल. ...

IPL 2025 : CSK च्या नव्या हिरोनं ट्रेलर दाखवलाय; पण पिक्चर अजून बाकी! - Marathi News | IPL 2025 RR vs CSK 62nd Match Lokmat Player to Watch Urvil Patel Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : CSK च्या नव्या हिरोनं ट्रेलर दाखवलाय; पण पिक्चर अजून बाकी!

CSK च्या या नव्या हिरोमध्ये ब्लॉकबस्टर शो देण्याची क्षमता आहे. उर्वरित सामन्यात तो हा डाव साधणार का? यावरही सर्वांच्या नजरा असतील. ...

IPL 2025: मैदानावर भिडणं पडलं महागात; LSG च्या दिग्वेश राठीवर IPL प्रशासनाची कठोर कारवाई - Marathi News | Abhishek Sharma, Digvesh Rathi Clashes: Digvesh Singh, Bowler, Lucknow Super Giants (LSG) has been fined 50 per cent of his match fees and a one-game suspension for breaching the IPL Code of Conduct | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: मैदानावर भिडणं पडलं महागात; LSG च्या दिग्वेश राठीवर IPL प्रशासनाची कठोर कारवाई

LSG चा गोलंदाज दिग्वेश राठी याच्यावर या सीजनमध्ये बऱ्याचदा दंड आकारूनही त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही. ...