लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३८००० कोटी बुडाले, सेन्सेक १८० अंकांनी घसरला  - Marathi News | 38,000 crores of investors lost in the stock market Sensex fell by 180 points closing bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३८००० कोटी बुडाले, सेन्सेक १८० अंकांनी घसरला 

गुरुवारी प्रमुख शेअर्समध्ये झालेल्या नफावसुलीमुळे दोन्ही इंडेक्स घसरणीसह बंद झाले ...

Spicejet ला हायकोर्टाचा झटका; कलानिती मारन यांना 270 कोटी रुपये देण्याचे आदेश - Marathi News | High Court hits Spicejet; Order to pay Rs 270 crore to Kalanithi Maran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Spicejet ला हायकोर्टाचा झटका; कलानिती मारन यांना 270 कोटी रुपये देण्याचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली आहे. जाणून घ्या प्रकरण... ...

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव! - Marathi News | jindal steel and power ltd's rs2 share gave 24229 percent return Experts say the price can go up to rs740 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला. ...

चंद्रयान-3 सोबत जोडलं गेलं कंपनीचं नाव, शेअर बनला रॉकेट! चंद्रावर पोहोचला भाव - Marathi News | Share market hindustan aeronautics associated with chandrayaan-3 share became a rocket price reached the moon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 सोबत जोडलं गेलं कंपनीचं नाव, शेअर बनला रॉकेट! चंद्रावर पोहोचला भाव

गेल्या तीन दिवसांत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 6 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर बुधवारी 3914.95 रुपयांवर खुला झाला होता. ...

सरकारच्या निर्णयामुळे TV पाहणे स्वस्त होणार, केबलचे बिल पूर्वीपेक्षा कमी येणार - Marathi News | Government decision will make watching TV cheaper, cable bill will be lower than before | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या निर्णयामुळे TV पाहणे स्वस्त होणार, केबलचे बिल पूर्वीपेक्षा कमी येणार

केबल/DTH च्या दरमहा बिलासंदर्भात TRAI ने केंद्र सरकारला शिफारस केला आहे. ...

याला म्हणतात 'धाकड' शेअर...! 3 वर्षांत 500 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | This is called Dhakak share suzlon energy share gave 500 percent returns in 3 years only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'धाकड' शेअर...! 3 वर्षांत 500 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

जर्मनी, नेदरलँड, डेनमार्क आणि भारतासह अनेक देशांमध्ये समूहाचे संयुक्त संशोधन आणि विकास केंद्र आहे. भारतात सुझलॉन अत्याधुनिक उत्पादन सुविधांसह 28 वर्षांहूनही अधिक काळापासून कार्यरत आहे. ...

एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला मिळेल १६ हजारांचं पेन्शन; LIC ची सुपरहिट स्कीम - Marathi News | Invest money once get a monthly pension of 16 thousand Superhit Scheme of LIC know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला मिळेल १६ हजारांचं पेन्शन; LIC ची सुपरहिट स्कीम

मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एलआयसी पॉलिसींवर विश्वास ठेवतात. ...

Investment Tips: गुंतवणूकीचे बेस्ट ऑप्शन्स, ५ वर्षांत देतील जबरदस्त नफा; पाहा किती मिळेल व्याज - Marathi News | Investment Tips Best investment options will give huge profits in 5 years check how much interest you will get | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीचे बेस्ट ऑप्शन्स, ५ वर्षांत देतील जबरदस्त नफा; पाहा किती मिळेल व्याज

पाहा कोणते आहेत हे पर्याय आणि किती मिळतंय त्यावर व्याज. ...