लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Hariom Atta Listing Retail Investors Share 2556 Times over subscribed Now Listing at 206 percent Premium Investor huge problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली. ...

लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Stock market jumps high before Lok Sabha results; A decision of the Reserve Bank and investor wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल. ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या 4 महिन्यात केली 24 टन सोन्याची खरेदी, जाणून घ्या कारण..? - Marathi News | RBI Gold Reserve: Reserve Bank of India bought 24 tones of gold in just 4 months, know the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या 4 महिन्यात केली 24 टन सोन्याची खरेदी, जाणून घ्या कारण..?

RBI Gold Reserve : RBI ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवघ्या चार महिन्यात दीडपट सोन्याची खरेदी केली आहे. ...

शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ - Marathi News | Closing Bell Today: Bumper rally in stock market; Sensex 1200 and Nifty a record rise of 370 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ

Closing Bell Today: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केली 4.15 लाख कोटींची कमाई. ...

परदेशी गुंतवणूकदार धास्तावले; निवडणूक निकालाची चिंता वाढली, दररोज सरासरी १,८०० कोटींच्या विक्रीचा सपाटा - Marathi News | Foreign investors apprehensive Concerns over the election results increased, with daily sales leveling at an average of Rs 1,800 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदार धास्तावले; निवडणूक निकालाची चिंता वाढली, दररोज सरासरी १,८०० कोटींच्या विक्रीचा सपाटा

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारीही शुद्ध १,८७४ कोटी रुपये इतक्या किमतीच्या शेअर्सची विक्री केली. ...

Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार? - Marathi News | Go Digit IPO s sluggish listing NSE entry with only 5 percent premium What will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार?

Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती. ...

ईशा अंबानीचा मेगा प्लॅन, भारत आणणार 6 ग्लोबल फॅशन ब्रँड्स; पाहा यादी... - Marathi News | Isha Ambani's mega plan to bring 6 global fashion brands to India; See the list... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईशा अंबानीचा मेगा प्लॅन, भारत आणणार 6 ग्लोबल फॅशन ब्रँड्स; पाहा यादी...

ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलचे नेतृत्व करते. ...

Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Investors jumped on the stock as soon as it was listed Veritaas Advertising IPO rs 144 touched rs 288 Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल

Veritaas Advertising IPO: व्हेरिटास अॅडव्हर्टायझिंगचे शेअर्स मंगळवारी एनएसईवर लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. ...