लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा? - Marathi News | zero returns in 2 years itc shares fell by 13 percent this year too Is there still hope for profit know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

कंपनीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं या कंपनीतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली. ...

₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री' - Marathi News | Stock markrt mukesh ambani led jio financial share will cross rs 350 The company has entered a new industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'

हा शेअर मार्च महिन्यात 198.60 रुपयांवर होता. ही शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी होती. ...

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा... - Marathi News | Genus Power Stock: Share worth just Rs 18 crosses ₹400; 2122% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा...

Genus Power Stock: या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...

३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Indian stock market will go above 3 lakhs big prediction of billionaire investor ramdev agarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

Stock Market Big Prediction: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण! - Marathi News | Indian Market Rebounds Sensex, Nifty Close Higher After 3-Day Dip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!

Share Market : तीन सत्रांनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात बंद झाले. व्यापक बाजारात खरेदी दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या वरच्या पातळीवर बंद झाला. ...

१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना - Marathi News | Best Mutual Funds for 2025 Top 5 Flexible Equity Funds with Stellar Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना

Best 5 Star Mutual Funds : ५ स्टार रेटिंग, कमी खर्च आणि प्रचंड नफा असे तिहेरी फायदे देणाऱ्या टॉप ५ इक्विटी फंडांपैकी तीन एचडीएफसी म्युच्युअल फंडचे आहेत. या योजनांनी ५ वर्षांत ३२% पर्यंत परतावा देऊन गुंतवणूकदारांची संपत्ती ४ पट वाढवली आहे. ...

परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम - Marathi News | government s big decision on foreign investment front will impact many countries including china and pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम

२०२० मध्ये सरकारने एफडीआयशी संबंधित प्रेस नोट जारी केली होती. पाहा आता काय आहे सरकारचं म्हणणं. ...

६० व्या वर्षी निवृत्त होण्याचे दिवस संपणार? सर्वेतून 'या' वयात रिटायरमेंट घेण्याकडे तरुणांचा कल - Marathi News | Retirement Age Shift New Survey Reveals Youth Opting for Early Exit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६० व्या वर्षी निवृत्त होण्याचे दिवस संपणार? सर्वेतून 'या' वयात रिटायरमेंट घेण्याकडे तरुणांचा कल

Retirement Age : अहवालानुसार, २५ वर्षांखालील ४३ टक्के तरुणांना ४५-५५ वर्षे वयात निवृत्त व्हायचे आहे. ५५ टक्के सहभागींना १ लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शनची अपेक्षा आहे. ...