लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता - Marathi News | PPF, SSY Interest Rate Hike Expected? Finance Ministry to Announce New Q3 Rates on Sep 30 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

Post Office Small Saving Schemes New Interest Rates : पोस्ट ऑफिसच्या सर्व लघु बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे ज्यात पीपीएफ, एससीएसएस, एसएसवाय यांचा समावेश आहे. ...

Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला - Marathi News | Vodafone Idea shares fall sharply next hearing of AGR case on October 6 supreme court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

Vi AGR Case: दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सच्या किमतीत आज मोठी घसरण झाली. पाहूया काय आहे यामागचं कारण. ...

पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे - Marathi News | Post Office PLI Get Up to ₹50 Lakh Life Insurance with 80C Tax Benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे

Postal Life Insurance : जर तुम्ही सर्वोत्तम जीवन विमा योजना शोधत असाल, तर तुम्ही पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा विचार करू शकता. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केली जाते. चला ते अधिक जाणून घेऊया. ...

सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर - Marathi News | Gold Silver Price 26 September Big upheaval in gold and silver prices today know latest rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर

सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे, पण चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ झाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत? - Marathi News | 4 lakh crores lost tcs TATA gave a big shock to investors can the price go down further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

TCS Share Market Cap: कंपनीचे शेअर्स तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. तसंच कंपनीला मोठा फटका बसला आहे. ...

Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स - Marathi News | post office rd scheme details interest rate guaranteed return of rs 113658 on an investment of rs 10000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स

Post Office Investment Scheme: सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळत आहेत. पारंपारिक गुंतवणूकीला आजही अनेक जण महत्त्व देतात. आज आपण पोस्टाच्या एका स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. ...

पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex Tumbles for 5th Straight Day; ₹3.24 Lakh Crore Lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम

Share Market Today: भारतीय शेअर बाजार आज, २५ सप्टेंबर रोजी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. शेवटच्या तासात बाजारात मोठी विक्री झाली. ...

कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका - Marathi News | Why Paying Off Your Loan Early is a Big Financial Mistake, According to a CA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका

Debt Free : बहुतेक मध्यमवर्गीय लोक शक्य तितक्या लवकर कर्जातून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहतात. त्यांना त्यांचे घर किंवा कारचे कर्ज लवकरात लवकर परत करायचे असते. पण सीए म्हणतात की कर्जमुक्तीचे स्वप्न पाहणे कधीकधी मोठी चूक ठरू शकते. ...