लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी - Marathi News | Top Stocks Today TCS, Tech Mahindra Lead as Nifty and Sensex Close Higher on October 6 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी-फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

Share Markets: शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी वधारला, सेन्सेक्स ५८२ अंकांनी वाढला असून गुंतवणूकदारांनी २ लाख कोटी रुपये कमावले. ...

Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी - Marathi News | Gold and silver prices record breaking rose by more than rs 2100 in a single day silver rose by rs 4000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं

Gold Silver Price Today 6 October: सोन्याचे आणि चांदीचे भाव आज विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज, सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ...

NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय - Marathi News | NPS Becomes Like Mutual Funds PFRDA Launches MSF Allowing 100% Equity and Early Withdrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय

NPS vs Mutual Fund : राष्ट्रीय पेन्शन योजनेत काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे योजनेचे आधुनिकीकरण झाले आहे. ...

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर? - Marathi News | ICICI Prudential Conglomerate Fund NFO Opens Invest in Diversified Groups with Strong Growth Potential | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?

Mutual Fund : आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने एक नवीन एनएफओ लाँच केला आहे, जो १७ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. ...

Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल - Marathi News | Manas Polymers Listing at Rs 153 Investors gained 90 percent on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा

Manas Polymers Listing: कंपनीच्या आयपीओला उत्तम लिस्टिंग मिळाली आहे. या एसएमई सेगमेंटचा आयपीओ एनएसई एसएमईवर १५३.९० रुपयांना म्हणजेच ९० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. ...

Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock market today starts with a bullish start Nifty above 24910 Big rise in government bank shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी २४,९०० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारुन ८१,३०० च्या वर होता ...

एसआयपी (पॉझ) थांबवायची... पण कशी? काय आहेत नियम? - Marathi News | Want to pause SIP... but how? What are the rules? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसआयपी (पॉझ) थांबवायची... पण कशी? काय आहेत नियम?

म्युच्युअल फंडमधील एसआयपी सुरू करताना विशिष्ट उद्देश समोर ठेवून ती सुरू करावी, हा गुंतवणुकीचा सर्वसमावेशक नियम असावा. एसआयपी म्हणजे ... ...

Post Office Scheme: ₹416 च्या बचतीत व्हाल कोट्यधीश, ₹61,500 ची पेंशनही मिळेल... - Marathi News | Post Office's powerful scheme; You will become a millionaire with a savings of ₹416, you will also get a pension of ₹61,500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: ₹416 च्या बचतीत व्हाल कोट्यधीश, ₹61,500 ची पेंशनही मिळेल...

जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती..! ...