आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Bachpan ka Pyar Song: छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या सहदेव या मुलानं 'बचपन का प्यार' हे गायलेलं गाणं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं होतं. रॅपर बादशाहनं सहदेवसह शेअर केला फोटो. ...
जापानच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशंस टेक्नोलॉजी (NIICT) च्या लॅबमध्ये झालेल्या चाचणीत 319 टेराबाइट्स (TB) प्रति सेकंद इंटरनेट स्पीडची नोंद करण्यात आली आहे. ...