लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट, मराठी बातम्या

Internet, Latest Marathi News

IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात! - Marathi News | IMDb Free Movies Play Trick: How This Viral URL Hack Works and Why It Could Be a Scam | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!

IMDb Free Movies Play Trick: मोफत चित्रपट, वेब सिरीज बघण्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, सध्या सुरू असलेल्या IMDb स्कॅमबद्दल जाणून घ्या आणि सावध व्हा.  ...

अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने; संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’? - Marathi News | US-Iran conflict now heading towards digital war; ‘Digital blackout’ across the entire Middle East? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने; संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’?

इराण-अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तित झाला आहे. डिजिटल युगाचे साम्राज्य उभे करणाऱ्या अमेरिकेलाच इराणकडून खो बसतो आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जी एकेकाळी प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेचे प्रतीक होती, ती आता ...

लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे? - Marathi News | 'Child SIM card' is coming to egypt country for children; It will provide security on the internet, why is it necessary in India too? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?

पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांनी इंटरनेटपासून लहान मुलांच्या सुरक्षेशी निगडित विधेयक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | wifi health effects explained | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा

वाय-फायच्या रेडिओ सिग्नल्समुळे शरीराला हानी पोहोचू शकते असं अनेक लोकांना वाटतं. याच कारणामुळे काही लोक झोपण्यापूर्वी वाय-फाय बंद करतात. ...

समुद्रातून येणारा इंटरनेट डेटा भारतात कुठे जमा होतो, आपल्यापर्यंत कुठून पोहोचतो? हे नक्कीच माहीत नसेल - Marathi News | Where is the internet entry point in India, know how its system works | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रातून येणारा इंटरनेट डेटा भारतात कुठे जमा होतो, आपल्यापर्यंत कुठून पोहोचतो? हे नक्कीच माहीत नसेल

Internet Facts : इंटरनेट हवेतून तर येत नाही, मग समुद्रामार्गे आपल्या देशात शिरतं कुठून? आपल्यापर्यंत ते कसं पोहोचतं? चला तर पाहुयात आपण रोज वापरतो त्या इंटरनेटची पूर्ण सिस्टीम कशी काम करते. ...

Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद - Marathi News | manipur bomb blast violence curfew internet shutdown tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, इंटरनेट बंद

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट? - Marathi News | Iran-US War Update: Iran's 'digital' bomb! Threatens to cut off the world's internet connection; Will there be a terrible crisis if the undersea cables are cut? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?

Iran-US War Update: इराणने समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल ब्लॅकआउट होऊ शकतो. ...

सर्वकाही ठप्प; फक्त 24 तासांसाठी इंटरनेट बंद झाल्यास काय होईल? जाणून घ्या... - Marathi News | Everything will stop, What would happen if the internet went down for just 24 hours? Find out | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वकाही ठप्प; फक्त 24 तासांसाठी इंटरनेट बंद झाल्यास काय होईल? जाणून घ्या...

आजच्या काळात इंटरनेट हे श्वास घेण्याइतकेच महत्त्वाचे झाले आहे. ...