लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका? - Marathi News | A big blow to Elon Musk, 20 Starlink satellites crash will on earth How much risk to people | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका?

सॅटेलाइट लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे. ...

Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था - Marathi News | Mobile Security: 'Method of saving password is wrong and then data is stolen!'-PTI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था

Password Security: पीटीआयच्या अहवालानुसार भारतीयांची पासवर्ड बनवण्याची पद्धतच चुकीची आहे; ती सुधारायची कशी तेही जाणून घ्या! ...

Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप - Marathi News | Reliance Jio Outage Internet service is disrupted users are unable to use Youtube and Whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप

Reliance Jio Outage: देशभरातील अनेक जिओ युजर्सना इंटरनेट चालत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

५-जी : सेवा खराब असेल तर भरा दंड; ‘ट्राय’ने तयार केली नियमावली, लवकरच अंमलबजावणीची शक्यता - Marathi News | 5-G Pay penalty if service is poor; Rules prepared by TRAI, likely to be implemented soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५-जी : सेवा खराब असेल तर भरा दंड; ‘ट्राय’ने तयार केली नियमावली, लवकरच अंमलबजावणीची शक्यता

खराब दर्जाबाबत सरकार कठाेर नियम बनविणार आहे. त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना व्हिडीओ काॅल, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि काॅलिंगमध्ये अडचणी येणार नाहीत. ...

सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी - Marathi News | health what is idiot syndrome and its side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी

Idiot Syndrome : इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया... ...

ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज - Marathi News | 4 lakh crore in air for broadband services need to connect 24 crore houses in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज

सध्या सेवा ४ कोटी घरांमध्ये ...

इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका - Marathi News | Radicalism spreading over the Internet is dangerous; India's strong position in Interpol conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका

फ्रान्समधील लियोन येथे १९वी इंटरपोल परिषद नुकतीच पार पडली. त्याला सीबीआयचे संचालक प्रवीण सूद उपस्थित होते.  ...

आता दुर्गम भागातही फोर-जी सेवा - Marathi News | Now 4G service even in remote areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता दुर्गम भागातही फोर-जी सेवा

Gadchiroli : बांधकाम प्रगतीपथावर; केंद्र शासनाच्या मदतीने बीएसएनएल उभारणार २२२ टॉवर ...