lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

BSNL स्वस्तात देणार इंटरनेट! 100Mbps ब्रॉडबँड विनामूल्य मिळवा, फायबरचे प्लॅन पाहा - Marathi News | BSNL will provide cheap internet Get 100Mbps Broadband for Free View Fiber Plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL स्वस्तात देणार इंटरनेट! 100Mbps ब्रॉडबँड विनामूल्य मिळवा, फायबरचे प्लॅन पाहा

बीएसएनएलचा 777 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन 100 Mbps स्पीड आणि 1500GB डेटासह येतो. कंपनीने डेटा लिमिट वाढवली आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत लँडलाइन कनेक्शनही मिळत आहे. ...

इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प - Marathi News | 10 crore digital transactions in the market stalled due to internet services being shut down for 5 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प

बाजारपेठेत प्रत्येक हातगाडी ते मॉलपर्यंत सर्वत्र डिजिटल व्यवहारासाठी ‘क्यूआरकोड’ लावण्यात आले आहेत. ...

भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये मोबाईल डेटा स्वस्त; 'या' देशात इंटरनेटचा सर्वाधिक 'भाव' - Marathi News | Average cost of 1GB of mobile data Mobile data is cheaper in Pakistan than in India while Falkland Islands costs the most | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये मोबाईल डेटा स्वस्त; 'या' देशात इंटरनेटचा सर्वाधिक भाव

Average cost of 1GB of mobile data: मोबाईल डेटा सर्वात स्वस्त असलेल्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ...

BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार - Marathi News | BSNL From this day, mobile, internet and broadband services will be provided cheaply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार

सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. BSNL ही देशातली सर्वात जुनी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात मोठं जाळं आहे. ...

Farmers Protest : इंटरनेट बंद, कलम 144 लागू; शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वी 'या' गोष्टींवर घातली बंदी! - Marathi News | Haryana Turns Off Phone Internet, Blocks Borders To Stop Farmers' March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनेट बंद, कलम 144 लागू; शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वी 'या' गोष्टींवर घातली बंदी!

Farmers Protest : सीमा सील करण्यासोबतच वाहतूक अॅडव्हायजरी देखिल जारी करण्यात आली आहे. ...

AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित - Marathi News | safer internet day 2024 : 6 tips for women to protect from online frauds and tips to stay safe online | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

Safer internet day 2024 : आपल्या हातात असलेल्या इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करायचा, शिकून घ्या! ...

इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे - Marathi News | Who is the 'grandfather' of internet speed?; Let's know which company is next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे

जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे..?  ...

अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट - Marathi News | ministry of information and broadcasting planning pilot test for direct to mobile broadcast | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट

D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता.  ...