lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे

इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे

जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे..? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:33 AM2024-02-05T06:33:41+5:302024-02-05T06:34:18+5:30

जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे..? 

Who is the 'grandfather' of internet speed?; Let's know which company is next | इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे

इंटरनेट स्पीडचा 'दादा' कोण?; जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे

नवी दिल्ली : सध्या इंटरनेट स्पीडला प्रचंड महत्त्व आले आहे. ज्याचा स्पीड चांगला, नेटवर्क चांगले त्या कंपनीकडे ग्राहक वळतात, असा ट्रेंड आहे. देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये दादा कोण याचा अहवाल समोर आला आहे. जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे..? 

कोणत्या नेटवर्कवर व्हिडीओ थांबत नाही?
ब्रॉडबँड नेटवर्कवर व्हिडीओसाठी चांगल्या असलेल्या टॉप तीन मध्ये एअरटेल पहिल्या तर जिओ दुसऱ्या स्थानी आहे. बीएसएनएल तिसऱ्या स्थानावर आहे.

नेटवर्कचे सातत्य कोणाचे चांगले?
यात जिओने बाजी मारली असून एअरटेलपेक्षाही नेटवर्कचे सातत्य जिओचे चांगले आढळून आले आहे. यात सरकारी कंपनी बीएसएनएल मागे आहे. 

बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता या महत्त्वाच्या शहरांमध्ये उत्तम इंटरनेट देण्यात तेथील स्थानिक ब्रॉडबँड कंपन्या पुढे असल्याचे आढळले आहे. 

मुंबईत कोण पुढे?

nब्रॉडबँड डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेलचा स्पीड जिओपेक्षा २४.६ टक्के जास्त आहे. 
nतर अपलोड स्पीड १५.८ टक्के अधिक आहे. 
 

 

Web Title: Who is the 'grandfather' of internet speed?; Let's know which company is next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.