लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला  - Marathi News | G 7 Summit: Corona spread in India, Prime Minister Modi cancels G-7 visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला 

G 7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत. ...

हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले - Marathi News | Social Viral: Boyfriend cheated on going to hotel, woman caught red-handed with special feature in mobile | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले

Social Viral : आज मोबाइलचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाची झलक दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. एका महिलेने मोबाईल फोनमधील अत्याधुनित फिचरच्या मदतीने फसवत असलेल्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडले आहे ...

Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड - Marathi News | global teacher prize winner ranjitsinh disale joined new global student prize academy | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड

Ranjitsinh Disale: ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. ...

निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत - Marathi News | The Corona Center, built by NCP MLA Nilesh Lanka, is also receiving financial support from abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत

आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. ...

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला, लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | 20 Palestinians including 9 children killed as Israel strikes Gaza amid days of spiralling violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला, लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

Israel strikes : सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होता. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ...

अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं.... - Marathi News | IItalian nurse vaccinated 23 year old student with-6 pfizer covid 19 shots mistakenly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

भारतात एका डोजसाठी खूप वाट बघावी लागत आहे. तेच इटलीमधील एका डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एकाच मुलीला ६ वॅक्सीन डोज दिले गेले आहेत. ...

मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला! - Marathi News | Resurrected shortly after being declared dead; Claimed to have experienced a 'different world'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

जगभरात मृत घोषित केल्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे. ...

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा - Marathi News | Bioweapon : Asian countries leaked document claims that chinese scientists were working on coronavirus as bioweapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ तिसरे महायुद्ध लढण्यासाठी कोरोना विषाणूच्या मदतीने बायो-शस्त्रे तयार करण्याचे काम करीत होते. ...