लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

नदी आटू लागते आणि देश कोलमडतो तेव्हा.. - Marathi News | When the river overflows and the country collapses .. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नदी आटू लागते आणि देश कोलमडतो तेव्हा..

नद्यांचा भविष्यकाळ हा असा असेल का असं म्हणत या नदीच्या वर्तमान वास्तवाची चर्चा झाली. मात्र त्या चर्चेपलीकडे स्थानिकांचा पिण्याच्या पाण्याचा चालू वर्तमानकाळातला प्रश्न मोठा आहे. ...

पार्टीत दारू संपली म्हणून सॅनिटायझरने नशा केली; सात जाणांचा मृत्यू, दोघे कोमात - Marathi News | The sanitizer intoxicated as the party ran out of alcohol; Seven killed, two in coma | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पार्टीत दारू संपली म्हणून सॅनिटायझरने नशा केली; सात जाणांचा मृत्यू, दोघे कोमात

International News : पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली. ...

भारतात लाखो बेघर अन् उद्योगपतींचा राजेशाही थाट; ओबामांचे रोखठोक विधान - Marathi News | millions of people homeless in india but industrialists life is like kings and mughals barack obama writes in his book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात लाखो बेघर अन् उद्योगपतींचा राजेशाही थाट; ओबामांचे रोखठोक विधान

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका पुस्तकावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात भारताशी निगडीत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. भारतातील उद्योगपतींवर ओबामा यांनी निशाणा साधला आहे. ...

कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे - Marathi News | Following the corona, there are now symptoms of the 'chaparre virus' in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे

chaparre virus : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात घातलेला धुमाकूळ थांबवण्याचे नाव घेत नसताना आता मानवजातीसमोर अजून एका धोकादायक विषाणूचे संकट उभे राहिले आहे. ...

खळबळजनक! क्रिकेटर कृणाल पांड्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतले ताब्यात  - Marathi News | Indian Cricketer Krunal Pandya detained at International Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! क्रिकेटर कृणाल पांड्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतले ताब्यात 

Indian Cricketer Krunal Pandya detained : २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे. ...

व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार? - Marathi News | Vladimir Putin is battling a serious illness, may resign at the request of his girlfriend? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

Vladimir Putin News : गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ...

बोंबला! पत्नीचा सर्वांसमोर भांडाफोड करण्यासाठी पतीने ठेवली पार्टी, सगळा ड्रामा पाहून लोक झाले अवाक्.... - Marathi News | Husband Throws Party To Expose His Cheating Wife In Front Of Family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीचा सर्वांसमोर भांडाफोड करण्यासाठी पतीने ठेवली पार्टी, सगळा ड्रामा पाहून लोक झाले अवाक्....

साधारणपणे अशा केसेसमध्ये घरातील गोष्टी बाहेर कळू नये असा प्रयत्न केला जातो. मात्र, एका व्यक्तीने त्याच्या पार्टनरचा भांडाफोड फारच नाटकी पद्धतीने केला.  ...

बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा... - Marathi News | Egypt woman beggar arrested owns five buildings and has 3 million egyptian pounds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा...

अपंग असल्याचं नाटक करून भीक मागत होती ही महिला. आता पोलिसांना केला तिचा भांडाफोड. ...