लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

आजचा अग्रलेख - जागतिक पातळीवरील प्रभावशाली महिला - Marathi News | Today's Editoral - Influential women globally | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - जागतिक पातळीवरील प्रभावशाली महिला

Influential women : फोर्ब्जच्या जगभरातील १०० पॉवरफुल महिलांची यादी पाहिल्यावर दिसते की, जिथे राष्ट्रप्रमुख ते कंपनीप्रमुख म्हणून महिलांच्या हातात सत्ता आहे, तिथे सत्तेची अंमलबजावणीच वेगळी आहे ...

coronavirus: कोरोनावरील लस मिळविण्यासाठी स्वार्थी स्पर्धा - Marathi News | coronavirus: selfish competition for Corona vaccines | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: कोरोनावरील लस मिळविण्यासाठी स्वार्थी स्पर्धा

Corona vaccines News : ‘जो देश लस शोधून काढेल तोच जगावर राज्य करेल’, अशी मानसिकता आज बड्या राष्ट्रांची झाली आहे. त्याऐवजी सर्वांनी सोबत संकटावर मात केली पाहिजे. ...

खुशखबर! Molnupiravir या औषधाने केवळ २४ तासात बरे होणार कोरोनाचे रुग्ण, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Good news! Molnupiravir will cure corona in just 24 hours, experts claim | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! Molnupiravir या औषधाने केवळ २४ तासात बरे होणार कोरोनाचे रुग्ण, तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक एंटी व्हायरल ड्रग असून कोरोना व्हायरसला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे  औषध प्रभावी ठरत आहे. ...

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या गुरुजींना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार - Marathi News | Ranjit Singh Disley of Solapur honored as the best teacher in the world | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या गुरुजींना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार

Ranjitsinh Disale as the Winner of The Global Teacher Prize 2020 : लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. ...

सावधान! कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा; भारतासह १९४ देशांना केले सावध - Marathi News | Be careful! Interpol has issued a global alert on corona vaccine; 194 countries warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा; भारतासह १९४ देशांना केले सावध

CoronaVirus Vaccine: जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लसी आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश ताकद पणाला लावू लागला आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी भारतातीलच आहे. ...

चिंता वाढली! 'या' इन्फेक्शन्सवर निष्क्रीय ठरतोय औषधांचा वापर, WHO च्या तज्ज्ञांची माहिती - Marathi News | Who antimicrobial resistance bacteria virus and antibiotics | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंता वाढली! 'या' इन्फेक्शन्सवर निष्क्रीय ठरतोय औषधांचा वापर, WHO च्या तज्ज्ञांची माहिती

Health News in Marathi : जर ही स्थिती कायम राहिली तर येत्या काळात जागतिक स्तरावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ...

Oscar 2021मध्ये 'जलीकट्टू'नंतर भारताची आणखी एक एन्ट्री, 'या' शॉर्टफिल्मला मिळालं नामांकन! - Marathi News | Short film Shameless is nominated for Oscars 2021 in short film category | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2021मध्ये 'जलीकट्टू'नंतर भारताची आणखी एक एन्ट्री, 'या' शॉर्टफिल्मला मिळालं नामांकन!

'शेमलेस'या शॉर्टफिल्ममध्ये सयानी गुप्ता, ऋषभ कपूर आणि हुसेन दलाल या स्टार्सनी काम केलं आहे. तर कीथ गोम्सने ही शॉर्टफिल्म लिहिली असून त्याने दिग्दर्शित केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित - Marathi News | International flights suspended till December 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित

Corona Virus: काेराेना रुग्णसंख्या वाढल्याने डीजीसीएचा निर्णय ...