लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

कोरोनानंतर 'या' देशात नव्या  माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात - Marathi News | Japan worst bird flu outbreak spreads in 10 japanese state | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनानंतर 'या' देशात नव्या  माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात

तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ, झाले होते हे आरोप - Marathi News | ... so pornhub deleted millions of videos from the website, allegations were made | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ, झाले होते हे आरोप

pornhub News : अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. ...

coronavirus: कोरोनामुळे या देशाच्या पंतप्रधानांचा मृत्यू, महिनाभरापूर्वी झाला होता संसर्ग - Marathi News | coronavirus: Iswatini's prime minister ambrose dlamini dies Coronavirus, The infection had occurred about a month ago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुळे या देशाच्या पंतप्रधानांचा मृत्यू, महिनाभरापूर्वी झाला होता संसर्ग

coronavirus: कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांसोबतच जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. ...

'इन्स्टाग्राम'च्या 'CEO'बाबतचा अश्लील विनोद 'पॉर्न स्टार'ला भोवला; अकाऊंट केलं बॅन - Marathi News | porn star banned from Instagram after intimacy joke on CEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इन्स्टाग्राम'च्या 'CEO'बाबतचा अश्लील विनोद 'पॉर्न स्टार'ला भोवला; अकाऊंट केलं बॅन

पॉर्न स्टार केंद्रा सुंदरलँड हिनं काही आठवड्यांपूर्वी तिचा एक अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. ...

मध्य पूर्वेतला सत्ता तोल बदलणार? - Marathi News | Will the balance of power in the Middle East change? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्य पूर्वेतला सत्ता तोल बदलणार?

Middle East News : तेलाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत, असं अमेरिका म्हणतं. अमेरिकेला जर मध्य पूर्वेतलं तेल नको असेल तर कदाचित अमेरिका आता तिथे गुंतणार नाही. ...

संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत - Marathi News | Russian youtuber kills pregnant girlfriend over live stream | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत

रशियन यूट्यूबर स्टास रीफ्लेने लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान त्याच्या गर्भवती गर्लफ्रेन्डला कपड्यांविना बाहेर थंडीत बसवलं होतं. ...

बोंबला! समुद्राच्या मधोमध जहाजावर सुरू होती पार्टी, 'तो' पाय घसरून खाली पाण्यात पडला आणि.... - Marathi News | Indian man in Dubai falls off yacht swims to shore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! समुद्राच्या मधोमध जहाजावर सुरू होती पार्टी, 'तो' पाय घसरून खाली पाण्यात पडला आणि....

राजवीरही या पार्टीला आला होता. पार्टी सुरू असताना तो पाय घसरून Yacht वरून खाली पाण्यात पडला. ...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ? - Marathi News | International Human Rights Day: What is human rights? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ?

International Human Rights Day: रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात. ...