लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी! - Marathi News | 25 years of DDLJ : Unknown facts about Kajol towel scene and song of Shahrukh Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी!

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...

डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल... - Marathi News | Happy Birthday Sunny Deol : Interesting facts and his secret love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल...

काही वर्षांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो डिंपल कपाडियासोबत दिसला होता. २०१७ सप्टेंबरमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ लंडनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. ...

कुछ कुछ होता है: ६ अभिनेत्रींनी नकार दिल्यावर टीनाच्या भूमिकेसाठी फायनल झाली होती राणी मुखर्जी - Marathi News | 22 Years Of Kuch Kuch Hota Hai : Twinkle Khanna and 6 other actresses rejected Tina Malhotra Rol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुछ कुछ होता है: ६ अभिनेत्रींनी नकार दिल्यावर टीनाच्या भूमिकेसाठी फायनल झाली होती राणी मुखर्जी

राणी मुखर्जीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती. राहुल पत्नी आणि प्रेयसी असलेल्या टीनाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि राणीचं हे रूप सर्वांच्या मनात घर करून गेलं. ...

अबब! जेम्स बॉन्डमधील अभिनेत्रीच्या बिकिनीची किंमत वाचून जाल चक्रावून, लवकरच होणार लिलाव... - Marathi News | James Bond movie Dr No Ursula Andress bikini going up for auction soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब! जेम्स बॉन्डमधील अभिनेत्रीच्या बिकिनीची किंमत वाचून जाल चक्रावून, लवकरच होणार लिलाव...

उर्सुला एंड्रेस ज्यांनी १९६२ मध्ये Dr. No सिनेमात हनी रायडर नावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी जी बिकीनी वापरली होती ती त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरली होती. ...

अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं... - Marathi News | Vladamir Putin's luxury private jet see pics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं...

हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात. ...

समोर आले लोलिता एक्सप्रेसचे फोटो, या आलिशान प्लेनमधून श्रीमंतांना सप्लाय केल्या जात होत्या तरूणी - Marathi News | Inside photos of Jeffrey Epstein lolita express surfaced girls were supplied in such a luxurious plane to rich people | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समोर आले लोलिता एक्सप्रेसचे फोटो, या आलिशान प्लेनमधून श्रीमंतांना सप्लाय केल्या जात होत्या तरूणी

सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. तर दुसरीकडे इंटरनॅशनल मीडियात जेफ्री एप्सटीनची चर्चा होत आहे. ...

बाबो! सौदीच्या राजकुमाराचा सर्वात आलिशान महाल, कामं करायला ठेवल्या होत्या सुंदर मॉडल्स! - Marathi News | Controversial book exposes Saudi Prince Salman lavish lifestyle with models in mansion | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! सौदीच्या राजकुमाराचा सर्वात आलिशान महाल, कामं करायला ठेवल्या होत्या सुंदर मॉडल्स!

पुस्तकात सांगण्यात आले आहे की, राजकुमारला ३३ अब्जाची यॉर्ट फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मिळालंय. सोबत त्याच्या आलिशान महालात सर्वच सोयी-सुविधा आहेत. ...

काय सांगता! तब्बल २२ कोटी रूपयांना विकल्या गेल्या या मोडक्या-तोडक्या खुर्च्या, पण का रे भौ? - Marathi News | 4 broken wooden chairs sold in 22 crore rupees shocks people | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! तब्बल २२ कोटी रूपयांना विकल्या गेल्या या मोडक्या-तोडक्या खुर्च्या, पण का रे भौ?

१७७८ मध्ये तयार केलेल्या या चार एंटीक खुर्च्या फ्रान्सचे राजा लुईस XVI चा लहान भाऊ चार्ल्स X साठी बनवल्या होत्या. आता या खुर्च्यांची सीट, मागचा भाग आणि काही पायही तुटले आहेत. ...