लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

एखाद्या शहराइतकंच मोठं आहे पॉपस्टार मायकल जॅक्सनचं हे घर, आतील नजारा बघून उडेल तुमची झोप.... - Marathi News | In pictures: Michael Jackson’s house, Neverland | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या शहराइतकंच मोठं आहे पॉपस्टार मायकल जॅक्सनचं हे घर, आतील नजारा बघून उडेल तुमची झोप....

२००९ साली मायकलचं निधन झालं. पण त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. यावरून तो किती महान कलाकार होता हे दिसून येतं. ...

राज कपूर आणि नर्गीस यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, तिला बघताच फिदा झाले होते शोमॅन.... - Marathi News | Raj Kapoor birthday special : Know about his first meeting with Nargis Dutt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राज कपूर आणि नर्गीस यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, तिला बघताच फिदा झाले होते शोमॅन....

सर्वात जास्त चर्चा झाली ती राज कपूर आणि नर्गीस यांच्या अफेअरची....चला आज जाणून घेऊ त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा..... ...

भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा... - Marathi News | Most beautiful parliament houses of world that will leave you shocked | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा...

जगात आधीच असे काही संसद भवन आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही खास संसद भवनाचे फोटो दाखवणार आहोत. हे संसद भवन एखाद्या आलिशान महलासारखे भासतात. ...

जयललिता यांच्या प्रेमात हरवून गेली होती ही व्यक्ती, गरमीने पाय भाजत होते तेव्हा उचलून घेतलं होतं.... - Marathi News | Jayalalithaa death anniversary: Know about her closeness with MGR Ramchandran read full details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जयललिता यांच्या प्रेमात हरवून गेली होती ही व्यक्ती, गरमीने पाय भाजत होते तेव्हा उचलून घेतलं होतं....

एमजी रामचंद्रनसोबत त्यांची पहिली भेट शूटींग दरम्यानच झाली होती. आपल्या दुसऱ्या सिनेमातच जयललिता यांना रामचंद्रन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ...

रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो! - Marathi News | Real life mowgli ellie found in African jungle loves to eat grass | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो!

आईच्या हातचं जेवण खाण्याऐवजी तो जंगलातील फळं आणि गवत खाणं पसंत करतो. एलीची आई त्याला देवाचं गिफ्ट मानते. ...

स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश! - Marathi News | Antimatter most expensive thing in world whose 1 gram price can buy many small countries | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश!

ही वस्तू आहे एंटीमॅटर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही वस्तू इतकी महाग का आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर.... ...

'या' शहरात आता थेट २०२१ मध्येच उगवणार सूर्य, २ महिने लोकांना रहावं लागणार अंधारात.... - Marathi News | Alaskan city utqiagvik 2 month long polar nights started from 19 november will see sunrise after 65 days | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरात आता थेट २०२१ मध्येच उगवणार सूर्य, २ महिने लोकांना रहावं लागणार अंधारात....

इथे वर्षातले दोन महिने सूर्य उगवलेला असतो. त्यानंतर २ महिने लागोपाठ इथे रात्र राहते. पृथ्वीच्या इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे रोज दिवस आणि रात्र होते तसं इथे होत नाही. ...

काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी! - Marathi News | 25 years of DDLJ : Unknown facts about Kajol towel scene and song of Shahrukh Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी!

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...