स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 02:50 PM2020-11-26T14:50:38+5:302020-11-26T15:09:49+5:30
ही वस्तू आहे एंटीमॅटर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही वस्तू इतकी महाग का आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....