लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल.... - Marathi News | Strange blue lights appear in skies across the world as sightings flood internet api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल....

निळा प्रकाश केवळ एका देशाच्या आकाशात नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, रशियासहीत इतरही देशात दिसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ...

900 वर्षांआधी अनेक महिने अचानक गायब झाला होता चंद्र, आता उलगडलं 'या' घटनेचं रहस्य! - Marathi News | The Moon DISAPPEARED and astronomers now know why api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :900 वर्षांआधी अनेक महिने अचानक गायब झाला होता चंद्र, आता उलगडलं 'या' घटनेचं रहस्य!

या घटनेचं कारण वैज्ञानिकांनी आता शोधून काढलं आहे. अनेक वर्षांच्या शोधानंतर हे शक्य झालं आहे. चला जाणून घेऊ चंद्र एकाएकी गायब होण्याचं कारण... ...

द रॉक! एक असा भयावह कैदखाना, ज्यातून कधीच कुणी कैदी पळून जाऊ शकला नाही... - Marathi News | Dangerous prison Alcatraz jail from which no prisoner has ever escaped api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :द रॉक! एक असा भयावह कैदखाना, ज्यातून कधीच कुणी कैदी पळून जाऊ शकला नाही...

या तुरूंगाचं नाव आहे अलकाट्राज जेल. हा तुरूंग कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या तटापासून दूर अलकाट्राज बेटावर आहे. ...

स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का? - Marathi News | Stroy of Dettol antiseptic how it became household name in India api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का?

जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं.  ...

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? - Marathi News | Why Do Doctors Wear Green Or Blue Scrubs? api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात?

हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात. ...

लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते! - Marathi News | What is Yarsagumba? Its Uses, benefits and Price per kg api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते!

हिमालयन वायग्राचं वैज्ञानिक नाव कोर्डिसेप्स सायनेसिस(Caterpillar fungus) आहे. याला कीडा जडी, यार्सागुम्बा किंवा यारसागम्बू या नावानेही ओळखलं जातं. ...

स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत! - Marathi News | What does it mean when your dream about fever flu and illness api | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत!

स्वप्नात ताप आल्याचं दिसणे, बेडवर झोपलेलं दिसणे, रोगातून मुक्त होणे. या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ असतो. ...

बाबो! बिकीनी घालणारी जगातली पहिली मॉडल, रातोरात तिला आली होती 50 हजार पत्रे! - Marathi News | Know about bikini history and women who first wore bikini api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! बिकीनी घालणारी जगातली पहिली मॉडल, रातोरात तिला आली होती 50 हजार पत्रे!

बिकीनीचं नाव हे bikni atoll या जागेच्या नावावरुन घेण्यात आलं होतं. याच जागेवर अणुबॉम्बची चाचणी होत होती. ...