"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
इंटरेस्टींग फॅक्ट्स FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
या जीवाचं नाव आहे चायनीज जाएंट सॅलामॅंडर. हा एक फार दुर्मीळ जीव आहे. हा जीव चीनच्या यांग्तजेसहीत काही नद्यांमध्ये आढळतो. ...
2014 मध्ये हे गाव जगभरात तेव्हा चर्चेत आलं जेव्हा येथील काही महिलांनी अविवाहित पुरूषांकडून प्रेमाची मागणी केली होती. तेव्हा 23 वर्षीय नेल्माने सोशल मीडियात म्हटले होते की, येथील सुंदर महिला पुरूषांसाठी आतुर आहेत. ...
मेरी आजही जगातल्या सर्वात रहस्यमय राण्यांपैकी एक मानली जाते. काही इतिहासकार तिला फार चांगलं सांगतात तर काही तिच्याबाबत वाईट सांगतात. ...
मेडिकल सायन्सनुसार, फिट असणे आणि निरोगी होणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही फिट आहात याचा अर्थ हा आहे की, तुम्ही निरोगी आहात. ...
हे नियम केवळ सामान्य महिलांनाच नाही तर किम जोंग उनची लहान बहीण किम यो जोंग हिलाही पाळावे लागतात. ...
एक्सपर्ट सांगतात की, आपण सगळे अशा स्थितीचा सामना करणार आहोत, ज्यात सूर्याच्या किरणांमध्ये फारच कमतरता बघायला मिळेल. ही रेकॉर्ड मंदी असेल, ज्यात सनस्पॉट पूर्णपणे गायब होतील. ...
त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा होता आणि सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ते अशी भाषा बोलत होते जे कुणालाही समजत नव्हती. सोबतच त्यांचे कपडेही वेगळे होते. ...
वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार, पृथ्वीच्या आत केंद्रातील भाग फिरत आहे. कदाचित याच कारणाने डोंगरांची उंची वाढत असावी, जमीन सरकत असावी आणि चुंबकिय ध्रुव बदलत असावं. ...