लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य? - Marathi News | Why we use 36 ka aankda for two enemy people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य?

जेव्हा दोन लोकांचं पटत नाही, त्यांच्यात वाद किंवा भांडण असतं, वैर असतं तेव्हा दोघांमध्ये '३६ चा आकडा' आहे असं म्हटलं जातं. ...

'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट - Marathi News | Funerals do not take place in tojara tribes in Indonesia, once a year the bodies are given new clothes and cigarettes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट

Indonesian Tribe Strange Ritual: मृत व्यक्तीचा आत्मा घरातच राहतो, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे. ...

टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान - Marathi News | Do you know the meaning of red colour strip on medicine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान

तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो. ...

'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण - Marathi News | 'These' are 6 secret places on earth, you won't even see them on Google Maps; Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण

Secret places on Earth: तुम्ही गूगल मॅपवर ही ठिकाणे शोधलीत, तर तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल. ...

बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये! - Marathi News | Why Horseshoe Crab Blood Is so Expensive? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये!

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं. ...

नॉलेज! गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'गुंडा' शब्दाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या कथा - Marathi News | know about story of gunda word how it used for goons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नॉलेज! गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'गुंडा' शब्दाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या कथा

पोलिसांबाबतही नकारात्मक शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी पोलिसवाला गुंडा म्हटलं जातं.  पण तुम्ही कधी विचार केला का की, गुंडा शब्दाचा जन्म कुठून झाला.  ...

जगातल्या 'या' मुस्लीम देशातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो का छापतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Know why Lord Ganesha photo is on Indonesia currency note rupiah | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या 'या' मुस्लीम देशातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो का छापतात? जाणून घ्या कारण...

जगातल्या मुस्लिम लोकसंख्या सर्वात जास्त असलेल्या देशातील नोटांवर गणेशाचा फोटो छापला जातो. चला जाणून घेऊ काय आहे याचं कारण.. ...

टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही.... - Marathi News | Why are the empty spaces in a medicinal tablet for | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....

आता औषधाचं पॅकेट तर सर्वांनीच पाहिलं असेल. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का की, औषधाच्या पॅकेटवर गोळ्यांसोबतच गोळीच्या आकाराची रिकामी जागाही राहते.  ...