लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार - Marathi News | Home made anti aging sleeping face mask to nourish your skin, useful for reducing wrinkles and rejuvenate your skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Skin Care Tips: महागडे नाईट क्रिम हवेत कशाला.. घरच्याघरी हा मास्क (home made night face mask) तयार करा.. काही दिवस नियमित लावा आणि दिवसेंदिवस तुमच्या चेहऱ्यामध्ये होणारा बदल तुम्ही स्वत:च अनुभवा.. ...

विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव - Marathi News | The same illness that Will Smith's wife has plagued me too! - Actress Sameera Reddy shared her emotional experience about alopecia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव

Social Viral: मी ही कधीकाळी ​​​​alopecia areata या आजाराने हैराण झाले हाेते.. त्यावेळची मानसिक, भावनिक परिस्थिती खरोखरंच खूप त्रासदायक होती.. असं सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy)... वाचा सविस्तर, तिला नेमकं झालं होतं तरी काय.. ...

Viral Video: चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका - Marathi News | chimpanzee dancing on pushpa song video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका

फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Viral Video: सिंहाच्या कळपनाने वासरावर चढवला हल्ला, आई आली धावत अन् स्वत: शिकार झाली - Marathi News | lions attack buffalo calf mother surrenders to lions to save calf see what happen next video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंहाच्या कळपाने वासरावर चढवला हल्ला, आई आली धावत अन् स्वत: शिकार झाली

एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात आपल्या पिल्लाचा जीव वाचावा म्हणून आई स्वतःहून सिंहांची शिकार झाली. ...

Viral Video: हिंस्त्र तरसाच्या पिंजऱ्यात घुसला माणूस अन् मग, पुढे जे झालं ते होतं केवळ धक्कादायक - Marathi News | man playing with hyena in cage see what happens next video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हिंस्त्र तरसाच्या पिंजऱ्यात घुसला माणूस अन् मग, पुढे जे झालं ते होतं केवळ धक्कादायक

प्राणी समोर दिसले तरी या प्राण्यांच्या अगदी जवळ जाण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. पण काही लोक असे असतात जे नको ती डेअरिंग करतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल.. - Marathi News | Cycle riding video of 83 years old Usha Soman, Amazing fitness of Milind Soman's mother, Watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल..

Fitness of Usha Soman: अभिनेता मिलिंद सोमण तर फिट आहेच, पण त्याच्या ८३ वर्षांच्या आईपण या वयात कसल्या कमालीच्या फिट आहेत, हे पाहायचे असेल तर त्यांचा हा सायकलिंगचा व्हायरल व्हिडिओ (viral video of Usha Soman) एकदा बघाच....  ...

इलॉन मस्क आणणार Twitter पेक्षा जबराट App; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही वाट लावणार! - Marathi News | Elon Musk Might Launch New Social Media App Soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क आणणार Twitter पेक्षा जबराट App; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही वाट लावणार!

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया अॅप्लिकेशनवर काम करत असल्याची मोठी माहिती दिली आहे. ...

सततच्या पाठदुखीने परेशान? शिल्पा शेट्टीने सांगितलाय यावरचा सोपा उपाय.. वाचा तिचा सल्ला! - Marathi News | Suffering from backpain? Actress Shilpa Shetty is giving super fitness solution for this health issue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततच्या पाठदुखीने परेशान? शिल्पा शेट्टीने सांगितलाय यावरचा सोपा उपाय.. वाचा तिचा सल्ला!

Fitness Tips: दैनंदिन कामामध्ये झालेल्या बदलांमुळे हल्ली पाठीचं दुखणं कमी (how to reduce back pain) वयातही छळू लागलं आहे.. म्हणूनच तर हा त्रास कमी करण्यासाठी शिल्पाने (Shilps Shetty ) सांगितलाय एक सोपा उपाय.. ...