इन्स्टाग्राम, मराठी बातम्या FOLLOW Instagram, Latest Marathi News
Summer Fashion of Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची खास समर स्पेशल कुल साडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे... बघा या साडीची नजाकत ...
गमतीने केलेल्या गोष्टीतचे झाले असे काही, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत ...
साऊथ इंडियन आणि चाट प्रकारचे अनोखे फ्यूजन एकदा ट्राय तर करुन पाहा, नेटीझन्स म्हणतात.... ...
Instagram युजर्सना त्यांचं अकाऊंट गमवावं लागू शकतं. कंपनीनं काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यांचं पालन न केल्यास तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. ...
एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
एक वधु-वराचा भन्नाट डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...
एका तरुण आज्जींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या आजींचा उत्साह बघुन तुम्ही तोंडात बोटं घालाल. ...
सध्या अशाच एका रुढीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात नवरा नवरी एक विचित्रच प्रकार करताना दिसत आहेत. ...