Inflation Count: भारतात महागाई मोजण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल होणार आहे. सरकार ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) नवीन आधारभूत वर्षासह सादर करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय काय बदल होणार. ...
India-EU FTA : भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळे भारताची निर्यात निश्चितच वाढेल आणि नवीन तंत्रज्ञान येईल. परंतु, त्यामुळे काही आव्हानेही निर्माण होतील. ...
Impact of inflation in India: आजच्या काळात शहरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी लाखभर रुपये खर्च करणं ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, ते पाहता भविष्यात या १ लाख रुपयांचे मूल्य किती असेल, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. ...
Donald Trump Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणाचे समर्थन केले आहे. आयात शुल्कातून ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळाल्याचा दावा. वाचा सविस्तर माहिती. ...
LPG Price Hike: सरलेल्या २०२५ मध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवातही महागाईच्या झटक्याने झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ...
Robert Kiyosaki Prediction : "रिच डॅड, पुअर डॅड"चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही श्रीमंत कसे राहायचे याबद्दल सल्ला दिला. ...