भारतीय हवाई दलाच्या सी-१७ या अजस्र मालवाहू विमानाने आतापर्यंत ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणांसाठी केलेल्या देशांतर्गत उड्डाणांची संख्याच ४०० आहे. ...
भविष्यात युद्धकाळात तसेच सैन्य कारवाईदरम्यान तिन्ही सेना दलांमध्ये मनुष्यबळ आणि संसाधनांच्या दृष्टीने उत्तम समन्वय रहावा आणि तातडीने आवश्यक रसद पुरवठा करता यावा, या दृष्टीने गुरुवारी मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. ...