लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल, मराठी बातम्या

Indian navy, Latest Marathi News

भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश - Marathi News | India's enemies will tremble! The strength of the Navy will increase; 17 warships and 9 submarines will be included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. सरकारने ७ नवीन युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांना मंजुरी देण्याची तयारी केली आहे. ...

स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी - Marathi News | pilot indian navy ssb deepali gave flight to dreams won sky with hard work now will become an navy officer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी

हरियाणाच्या दीपाली हरिराम सिकरवालने मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तिने भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (पायलट) बनून कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं आहे. ...

भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते? - Marathi News | India would have wiped Pakistan off the map; Indonesia reveals, what would have happened if there had been a nuclear war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता. ...

ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर... - Marathi News | If the Indian Navy had landed in Operation Sindoor, there would have been chaos in India pakistan war; the target was locked, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

Indian Navy On Operation Sindoor: पाकिस्तानातील काही विशिष्ट ठिकाण्यांवर हल्ला करण्यास नौदलाला सांगितले गेले होते. ...

नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली - Marathi News | Naval officer needed money, contacted by Pakistan's ISI agent, betrayed the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली

नौसेनेतील क्लार्कने पैशांसाठी देशासोबत गद्दारी केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

आशिया खंडातील पहिले सागरी संग्रहालय, गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर  - Marathi News | The first maritime museum in Asia, the Guldar warship project has put Sindhudurg on the world tourism map. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आशिया खंडातील पहिले सागरी संग्रहालय, गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर 

भारत सरकारने युद्धनौकेसह ५० कोटींचा निधीही दिला : गुलदार युद्धनौकेचा आनंद पाणबुडीतून घेता येणार ...

...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार - Marathi News | Chinese Embassy thanked Indian authorities for their swift rescue efforts in MV Wan Hai 503 kerala ship fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे ...

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ - Marathi News | Pakistan espionage case: Police custody of Indian Navy leaker Ravi Verma extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ

त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...