आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ajit Agarkar: वन-डे विश्वचषकासाठी तीन महिने शिल्लक आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. टीम इंडियाही या स्पर्धेपूर्वी अनेक सामने खेळणार असून, त्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवड करणार आहे. ...
Sourav Ganguly: अजिंक्य रहाणेने भारतीय कसोटी संघात सुमारे १८ महिन्यांनी पुनरागमन केले आणि त्याच्याकडे लगेच उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय का घेतला हे मला समजले नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार सौरव गांगु ...
Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. त्याने नेटमध्ये सात षटके गोलंदाजीही केली. मात्र, तो पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन मैदानावर कधी पुनरागमन करेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. ...
Sarfaraz Khan: वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठीच्या भारतीय कसोटी संघातून सरफराज खानला डावलल्यामुळे सध्या बीसीसीआयला रोषाला सामोरे जावे लागत आहे. सुनील गावस्करांपासून अनेक माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. ...
Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...
Jasprit Bumrah: बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. ...