लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Rishabh Pant: रिषभ पंत उतरला मैदानात, भारतीय संघात कमबॅक कधी करणार? समोर आली अशी अपडेट - Marathi News | Rishabh Pant has entered the field, when will he make a comeback in the Indian team? An update that came up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत उतरला मैदानात, भारतीय संघात कमबॅक कधी करणार? समोर आली अशी अपडेट

Rishabh Pant Injury Update : भारतीय संघाचा आघाडीचा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत गतवर्षी झालेल्या कार अपघातात बालंबाल बचावला होता. मात्र या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तो मैदानाबाहेर आहे. ...

पत्नी, कुटुंब, मित्र अन् सर्वांचा लाडका धोनी; 'दिग्गजा'च्या वाढदिवशी Inside Photo व्हायरल - Marathi News | Former Indian captain and legend MS Dhoni is celebrating his 42nd birthday today and on the occasion some of his inside photos are going viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पत्नी, कुटुंब, मित्र अन् सर्वांचा लाडका धोनी; दिग्गजाच्या वाढदिवशी Inside Photo viral

ms dhoni birthday : महेंद्रसिंग धोनी आज त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

धोनीसाठी BCCIला मोडावा लागला होता 'हा' नियम, नंतर MSDने पाकिस्तान धू धू धुतलं.. - Marathi News | Happy Birthday MS Dhoni BCCI had to break rule for MSD then slammed Pakistani bowlers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसाठी BCCIला मोडावा लागला होता 'हा' नियम, नंतर MSDने पाकिस्तान धू धू धुतलं..

धोनी हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो ...

रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले - Marathi News | IND vs WI T20I Team India Squad Announced Rinku Singh ignored where Mumbai Indians Tilak Verma RR Yashasvi Jaiswal get Debut call up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले

रिंकू सिंग टीम इंडियाला 'नकोसा', पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला संधी ...

मुस्लीम मित्राच्या बहिणीशी प्रेम, सर्वांचा विरोध अन् मग... अजित आगरकरची 'फिल्मी लव्ह स्टोरी' - Marathi News | Ajit Agarkar love story with Fatima Ghadially new team india chief selector affair with sister of muslim friend | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुस्लीम मित्राच्या बहिणीशी प्रेम, सर्वांचा विरोध अन् मग... अजित आगरकरची 'फिल्मी लव्ह स्टोरी'

फातिमा भावासोबत क्रिकेटचे सामने पाहायला यायची त्यावेळी दोघांची ओळख झाली ...

"वर्ल्ड कपमध्ये 'ही' गोष्ट टीम इंडियाच्या फायद्याचीच..."; सुनील गावसकरांनी सांगितलं गणित - Marathi News | Sunil Gavaskar said it is advantage for team india to play against the good teams first | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये 'ही' गोष्ट टीम इंडियाच्या फायद्याचीच..."; सुनील गावसकरांनी सांगितलं गणित

सुनील गावसकरांना महत्त्वाचे मुद्दे सांगत भारताला मोठा दिलासा दिला ...

"तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे", कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग - Marathi News | Dinesh Karthik has said that R Ashwin is deserve to captain the Indian cricket team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे - कार्तिक

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला वगळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले. ...

श्रेयस अय्यर विश्वचषकाला मुकणार? दुखापतीत संथ गतीने सुधारणा, मॅच फिटनेस मिळवण्यापासून अजून बराच दूर - Marathi News | Will Shreyas Iyer miss the World Cup? Slow recovery from injury : Still a long way from achieving match fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर विश्वचषकाला मुकणार? दुखापतीत संथ गतीने सुधारणा

Shreyas Iyer : भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाची जय्यत तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. ...