लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता - Marathi News | Person who attended the ICC womens t20 world cup final at the mcg has diagnosed with corona says MCG SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता

मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...

IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू - Marathi News | India vs South Africa team India wont use saliva on the ball due to corona virus fear SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू

आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्या भारतीय गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी त्यावर लाळ न लावण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...

ICC Women's T20 World Cup, Final: ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी - Marathi News | ICC Women's T20 World Cup, Final: The final battle reminded of the bitter defeat of 2003 men's world Cup BKP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup, Final: ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी

संपूर्ण अंतिम अजेय असलेल्या भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत वरचढ कामगिरी केली. ...

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू संघाबाहेर - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Ishant Sharma injured, likely to miss 2nd Test against New Zealand BKP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू संघाबाहेर

India vs New Zealand, 2nd Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाच्या अडचणीत पडली भर ...

NZ vs IND 1st Test: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे विराटसेनेचे ICC Test Championship च्या गुणतालिकेत मोठे नुकसान  - Marathi News | NZ vs IND 1st Test: New Zealand get 60 points in ICC World Test Championship after 1st test win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND 1st Test: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे विराटसेनेचे ICC Test Championship च्या गुणतालिकेत मोठे नुकसान 

NZ vs IND 1st Test: वेलिंग्टन झालेल्या पराभवामुळे कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या विराटसेनेला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. ...

Ind Vs NZ 1st Test: कसोटीत कोहली कमाल दाखवणार, तीन 'विराट' विक्रमांना गवसणी घालणार? - Marathi News | India vs New Zealand 1st Test: Virat Kohli have chance to break three big records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs NZ 1st Test: कसोटीत कोहली कमाल दाखवणार, तीन 'विराट' विक्रमांना गवसणी घालणार?

India vs New Zealand 1st Test: भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. ...

कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास  - Marathi News | India VS New Zealand : Ishant Sharma passed the fitness test before the Test series against New zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास 

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश - Marathi News | IND vs NZ : Mayank Agarwal in the ODI squad as Rohit Sharma’s replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 लढतीदरम्यान पोटरीला झालेली दुखापत बळावल्याने रोहित शर्माला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...