लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा चेहऱ्यांना संधी  - Marathi News | Ind Vs NZ: Opportunity for young faces in the absence of experienced players for the Test series against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा चेहऱ्यांना संधी 

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी ...

Ind Vs NZ 5th t20: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल - Marathi News | Ind Vs NZ 5th t20 : Big change in the Indian team for the last T20 against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs NZ 5th t20: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. ...

टी२० लढत : पहिल्या लढतीत भारताची यजमान न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात - Marathi News | T-20: India beat New Zealand by 6 wickets in the first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० लढत : पहिल्या लढतीत भारताची यजमान न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात

श्रेयस अय्यर, लोकेश राहुलमुळे भारताची विजयी सुरुवात ...

श्रेयस अय्यर भविष्यातील मोठा फलंदाज - Marathi News | Shreyas Iyer is the future big batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर भविष्यातील मोठा फलंदाज

न्यूझीलंडमध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात श्रेयस अय्यरचे अप्रतिम अर्धशतक शानदार ठरले. या दमदार कामगिरीसह त्याने आपण भारताचा भविष्यातील मोठा फलंदाज असल्याचे संकेत आहे. ...

कसोटी क्रमवारी : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम - Marathi News | Test rankings: Virat Kohli tops the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारी : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम

भारतीय कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. ...

न्यूझीलंड अ संघाने मारली बाजी - Marathi News | New Zealand A team wins against Indian cricket team A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड अ संघाने मारली बाजी

भारतीय अ संघातील आघाडीच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतरही अपयश आल्याने न्यूझीलंडन अ संघाने दुसऱ्या आनौपचारिक एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी विजय मिळवला. ...

निवड समितीसाठी अजित आगरकरचा अर्ज - Marathi News | Ajit Agarkar's application for selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीसाठी अजित आगरकरचा अर्ज

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्टÑीय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. ...

शिवरामकृष्णन मुख्य निवड समितीसाठी उत्सुक, राजेश चौहान, अमेय खुरासिया यांनीही भरले अर्ज - Marathi News | Sivaramakrishnan eager for the main selection committee, Rajesh Chauhan, Amey Khurasia also filled in the application | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिवरामकृष्णन मुख्य निवड समितीसाठी उत्सुक, राजेश चौहान, अमेय खुरासिया यांनीही भरले अर्ज

भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन, माजी आॅफस्पिनर राजेश चौहान आणि माजी फलंदाज अमेय खुरासिया यांनी भारतीय संघाच्या मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ...